Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे महावितरण नंदुरबार मंडलचा१८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

team by team
June 8, 2023
in राज्य
0
शहादा येथे महावितरण नंदुरबार मंडलचा१८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
शहादा l प्रतिनिधी
शहादा येथे महावितरण नंदुरबार मंडलचा१८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी  अधीक्षक अभियंता अनिल बोरसे  उद्धाटन करून दिप प्रज्वलन केले यावेळी कार्यकारी अभियंता रामेश्वर सोनंत. अभियंता मनिषा कोठारी. डाॅ रमा वाडीकर . अभियंता योगेश पाडवी आदि व्यासपीठावर उपस्थित होते .
अध्यक्षीय भाषणात बोलताना अधिक्षक अभियंता बोरसे म्हणाले की, ग्राहकसेवेसाठी महावितरण सदैव तत्पर असणारी महावितरण कंपनी आहे. महावितरण मध्ये चार बाडंवलदार असुन त्याचे प्रत्येकाला विविध कामे सोपविण्यात आली आहेत. महावितरण ही आशिया खंडातील सर्वात मोठी व विश्वासार्ह कंपनी आहे. कंपनीत काम करणारा  कर्मचारी ही एक महावितरण दुवा आहे. राञ दिवस अहोरात्र ग्राहकांना चागली सेवा देण्याचे काम कर्मचारी करतात. महावितरणचा आत्मा म्हणजे बिलीग होय. महाराष्ट्रात विज बिलाच्या तक्रारी आता अल्पशा राहिला आहेत. मुख्य व्यवस्थापक यानी वेळोवेळी याच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले आहे. सर्व कर्मचारी याच्यामुळे शक्य असल्याचे बोरसे यानी सागितले. नंदुरबार मडळ्याने  शंभर टक्के वसुली केली. यापुढे ही सर्व कर्मचारी अजुन चांगले काम करतील या वर्धापन दिनी सर्वानी संकल्प केला आहे.
     शहादा येथील मिरा प्रताप येथे महावितरणचा १८ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहादा. तळोदा. नंदुरबार. धडगाव. अक्कलकुवा आणि नवापूर येथील अधिकारी व कर्मचारी सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी नवापूर येथील अभियंता हेमंत बनसोडे यानी ही गाणे सादरीकरण करत सर्वाचे मन जिंकून घेतले.
शहादा कार्यकारी अभियंता सोनंत म्हणाले की  समृद्धीचे, विकासाचे पर्व घेऊन ग्राहकांच्या सेवेसाठी वीज वितरण सदैव तत्पर आहे. वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळावा सुखद आनंद देणारा आहे, असे प्रतिपादन कार्यकारी  अभियंता रामेश्वर सोनंत यांनी केले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित नंदुरबार मंडलचा १८  वा वर्धापन दिन मंगळवारी  विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या सोहळ्यात धरणगाव येथील ऑर्केटा यांनी  विविध गाणी सादर केली. तसेच  वादन, नृत्याविष्काराने अधिक रंगत आणली. कर्मचारी याच्या कुटुंबांना विविध कला सादर केली. यावेळी नंदुरबार येथील जिल्हा शल्यचिकित्सा याच्या वतीने रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अभियंता  ए टी पाटील. तिरुपती पाटील. भुषण जगताप. जगदिश पावरा.  अविनाश वाघमारे. नारायण गजभिये. मुकेश अहिरे. सुजित पाटील. उज्वल पाटील.  शशिकांत पटेल आदि अधिकारी कर्मचारी  व त्याचे कुटूंब मोठ्या संख्येने  उपस्थित होते. यावेळी सुञसचलन चेतन मगरे व संदिप शिंपी यानी केले तर आभार  विजय भलकार यानी मानले
बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्याच्या मुलाचा डंका: देशभरात केवळ 7 जागा, आसाणे येथील विशाल पाटील ने मिळवला तिसरा क्रमांक

Next Post

फेस ग्रामपंचायतचे सरपंचसह दोन महिला सदस्य अपात्र, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले

Next Post
फेस ग्रामपंचायतचे सरपंचसह दोन महिला सदस्य अपात्र, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले

फेस ग्रामपंचायतचे सरपंचसह दोन महिला सदस्य अपात्र, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add