Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

team by team
June 6, 2023
in राज्य
0
नंदुरबार येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांचा हस्ते व राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन यांचे नेतूत्वखाली कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर माहितीच्या अधिकार बद्दल बोलताना सांगितले की,प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करणे, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी याकरिता नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहारी शासन पद्धत दाखवून देणे, केंद्रीय व राज्य माहिती आयोग स्थापन करणे इतर अनुषंगिक बाबी सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामात पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे, भ्रष्टाचारास प्रतिबंध करणे, लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे, शासन व त्यांच्या यंत्रणा यांना जनतेला जाब देण्यासाठी उत्तरदायी ठरविणे, माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना विशिष्ट माहिती पुरवण्याकरता तरतूद प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करणे, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी याकरिता नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहारी शासन पद्धत दाखवून देणे,
केंद्रीय व राज्य माहिती आयोग स्थापन करणे इतर अनुषंगिक बाबी सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामात पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे, भ्रष्टाचारास प्रतिबंध करणे, लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे, शासन व त्यांच्या यंत्रणा यांना जनतेला जाब देण्यासाठी उत्तरदायी ठरविणे, माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना विशिष्ट माहिती पुरवण्याकरता तरतूद करणे अशाप्रकारे अनेक माहिती अधिकार कायदा व कलमां बद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक नियंत्रण कक्षाचे उप निरीक्षक संजय जोने, वाहतुक अधिकारी नितीन परदेशी, वन विभागाचे अधिकारी प्रवीण कांतीलाल परदेशी, नगर पालिकेचे अल्ताफ शेख, माजी नगर सेवक न.पा. रामकृष्ण मोरे, दो शाह ब्लड बँक फौंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आकीब शेख, संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमसिंग वळवी, सौ. लताताई वळवी, रोहिदास सोन्या गावित, आदी उपस्थित होते.
नंदुरबार,शहादा,तळोदा,नवापूर, अक्कलकुव्वा, धडगाव, ठिकाणाहून आलेले महासंघाचे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आलेलेप्रमुख पाहुण्यांच्या व कार्यक्रमाचे अध्यक्ष वळवी यांचे उपस्थितीत  संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या हस्ते फीत कापून महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सईद कुरेशी यांनी केले तर आभारप्रदर्शन जयेश बागुल यांनी केले.कार्यक्रमाला विविध संघटनेचेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

आयएएस अधिकारी पुलकित सिंग पुन्हा नंदूरबारात

Next Post

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

Next Post
शिवराज्याभिषेक  दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add