Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चक्री वादळाचा वेग होता ६५ कि.मी.: नंदूरबार तालुक्यात सुमारे ५० घरांचे नुकसान

team by team
June 5, 2023
in राज्य
0
चक्री वादळाचा वेग होता ६५ कि.मी.: नंदूरबार तालुक्यात सुमारे ५० घरांचे नुकसान
नंदुरबार l प्रतिनिधी
काल गुजरात राज्यात अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला याचा तडाखा बसला होता जिल्ह्यात चक्री वादळाचा वेग सुमारे ६५ कि.मी. असल्याची नोंद कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आली आहे.या वादळामुळे जिल्ह्यात घरांची पडझड झाली आहे.
नंदूरबार जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून ऊन सावलीचा लपंडाव सुरु होता. काल गुजरात राज्यात अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्री वादळ निर्माण झाले.  जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाचा वेग ४० कि.मी. प्रती तास काही भागात ६५ कि.मी. प्रतीतास इतका होता. वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील जळखे, धामडोद, शिवपूर, हरीपूर, सोनगीर, पावला, गुजर भवाली, भोणे, वाघशेपा, करजकुपा व शेजवा या गावातील सुमारे ४५ ते ५० घरांची पडझड तसेच पत्रे उडाले आहेत.
धानोरा येथे एका कापसाच्या शेडचे नुकसान झाले आहे. कार्लीजवळ रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शहादा तालुक्यात केळी बागांना चक्री वादळाचा फटका बसला आहे. तळोदा तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली असून पत्रे उडाली. नर्मदा काठावर अनेक गावांमधील घरांचे छते उडाली असून शाळांचीही पत्रे उडाली आहेत. यामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू

Next Post

नवागाव येथे १ तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम

Next Post
नवागाव येथे  १ तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम

नवागाव येथे १ तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add