Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू

team by team
June 4, 2023
in क्राईम
0
वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू
नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील तळोदा-चिनोदा रस्त्यावर वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
आज दि.४ मे रोजी सकाळी १० वाजता अचानक वादळी वाऱ्याने रौद्र रुप धारण केले.त्यात सर्वांचीच तारांबळ उडाली.
प्रतातपुर ता. तळोदा येथील राजेंद्र रोहिदास मराठे (वय- ४२ ) आपल्या घराकडे जात असताना तळोदा शहराहुन १ किलोमीटर अंतरावर चिनोदा रस्त्यावर भले मोठे वडाचे झाड मराठे यांच्या मालकीची ( जी.जे.-06 जी. ई-0541) आर्टीगा गाडीवर कोसळल्याने गाडीचा वरचा पत्रा फाटून डोक्यावर पडले.या अपघातात  राजेंद्र मराठे यांचा जागीच मृत्यू झाला, प्रतापपूर,रांझणी गावातील ग्रामसथांनी मृतदेह बाहेर काढला.
चिनोदा रस्त्याच्या दुतर्फा घनदाट मोठे व जीर्ण झाडे आहेत. झाडांचा धोका लक्षात घेता चिनोदा ग्रामस्थांनी झाडे काढून टाकण्याविषयी वनविभागाला निवेदनाद्वारे याआधी कळविले होते. परंतु वनविभागाने दखल घेतली नसल्याचे राजेंद्र मराठे यांना प्राण गमवावा लागला.
पंचकृशित दुःखद घटनेविषयी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सदर घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी, तहसिलदार गिरीष वखारे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी,निसार मक्राणी घटनास्थळी दाखल झाले.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू

Next Post

चक्री वादळाचा वेग होता ६५ कि.मी.: नंदूरबार तालुक्यात सुमारे ५० घरांचे नुकसान

Next Post
चक्री वादळाचा वेग होता ६५ कि.मी.: नंदूरबार तालुक्यात सुमारे ५० घरांचे नुकसान

चक्री वादळाचा वेग होता ६५ कि.मी.: नंदूरबार तालुक्यात सुमारे ५० घरांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add