Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजबर्डी येथे सुनिता पावरा व लता पावरा यांचा पुण्यश्लोक अहिल्याबाईदेवी होळकर पुरस्काराने सन्मान

team by team
June 3, 2023
in राज्य
0
राजबर्डी येथे सुनिता पावरा व लता पावरा यांचा  पुण्यश्लोक अहिल्याबाईदेवी होळकर पुरस्काराने सन्मान
नंदूरबार l प्रतिनिधी
राजबर्डी ता. अक्राणी  येथील दोन महिलांना २०२३-२४ या वर्षाकरिता ग्रामपंचायत स्तरावर पुण्यश्लोक अहिल्याबाईदेवी होळकर पुरस्कार लोकनियुक्त सरपंच माधव फेरांग्या पावरा यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच माधव पावरा यांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.  सामाजिक क्षेत्रात  स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, स्री विरुद्ध अन्याय-अत्याचार आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने व  स्त्रियांना आत्मनिर्भर  करणे आदी सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल अंगणवाडी सेविका  श्रीमती सुनिता वीरसिंग पावरा व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने श्रीमती लता रवींद्र पावरा यांचा शाल श्रीफळ, पुरस्कार, प्रमाणपत्र देऊन ग्रामपंचायत कार्यालयात पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास कान्या आदल्या पावरा , निशा राहुल पावरा, पिट्टी बाई मेरसिंग पावरा, लालसिंग चंद्रसिंग पावरा, लता रमेश पावरा, यमुनाबाई चौधरी पावरा, अनिल रमेश पावरा, रामसिंग जिऱ्या पावरा, प्रमिला रोहिदास पावरा, रवींद्र धन्या पावरा, नसली ब्रिजलाल पावरा, ग्राम विस्तार अधिकारी आतिश चव्हाण पदाधिकारी ग्रामस्थ  कार्यक्रमास उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

हिंदू जनजागृतीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने प्रतिमा पूजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा

Next Post

भरडू आश्रमशाळेने यशाची परंपरा कायम राखत एस एस सी इ. १० वी बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल

Next Post
भरडू आश्रमशाळेने यशाची परंपरा कायम राखत एस एस सी इ. १० वी बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल

भरडू आश्रमशाळेने यशाची परंपरा कायम राखत एस एस सी इ. १० वी बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add