Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपच्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रम – प्रदेश महामंत्री विजय चौधरी

team by team
June 3, 2023
in राजकीय
0
भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे धुळे व नाशिक संघटनात्मक दौऱ्यावर
नंदुरबार  l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहे. म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशभरात लोकसभा मतदारसंघांमध्ये विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत  १ ते ३० जून या कालावधीत टप्प्याटप्प्याने विविध कार्यक्रम घेऊन केंद्रातील मोदी सरकारची नऊ वर्षपूर्ती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे.
नंदुरबार येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी उपस्थित होते.
यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहे. या नऊ वर्षाच्या वर्षपूर्ती निमित्त भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशभर लोकसभा मतदारसंघांमध्ये विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.
या जनसंपर्क अभियानातून विविध कार्यक्रम घेण्यात येत असून समाजातील विविध घटकांची संपर्क व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम विशेष जनसंपर्क अभियानामार्फत केले जात आहे. या अभियानांतर्गत दि. १ जून ते ३० जून या कालावधीत टप्प्याटप्प्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून केंद्र सरकारची नऊ वर्षपूर्ती साजरी करण्यात येत असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली.
बातमी शेअर करा
Previous Post

आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकाविरुद्ध कारवाईची आरपीआय युवक आघाडीची मागणी

Next Post

पाटलीपाड्यात आ.शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन

Next Post
पाटलीपाड्यात आ.शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन

पाटलीपाड्यात आ.शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add