Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे कृषी विभागातर्फे विविध योजनांची जनजागृती

team by team
May 27, 2023
in राज्य
0
भालेर येथे कृषी विभागातर्फे विविध योजनांची जनजागृती
भालेर  l प्रतिनिधी
   भालेर ता. नंदुरबार येथे कृषी विभागामार्फत माती नमुना काढणे प्रात्यक्षिक तसेच माती नमुना सिटी वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
 यावेळी महाडीबीटी ऑनलाईन फॉर्म भरणे माती नमुना काढणे आदी उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, उपविभागीय कृषी अधिकारी सी .के. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कृषी पर्यवेक्षक सुधीर पाटील कृषी सहाय्यक जितेंद्र धगधगे तसेच ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
परिसरातील तेरा गावांमध्ये अशाच प्रकारे माती नमुना काढणे आदी भालेर नगाव तीसी,भादवड, आक्राळे,वडबारे, बलदाने ,कार्ली, निंभेल कड्रे, खोक्राळे, रनाळे आदी गावातून प्रत्येकी दोनशे माती नमुने काढण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना खताच्या मात्रा, कोणता घटक कमी आहे व जमिनीला आवश्यक आहे हे समजून येणार आहे .संतुलित खतांचा वापर करण्यास मदत होणार आहे, या कार्यक्रमाला  सुरेश  पाटील, नाना  पाटील, महेंद्र पाटील, रमेश  पाटील, गुलाब  पाटील, शिवाजी पाटील, हर्षल पाटील, अनिल पाटील,गैंधल पाटील,दिनेश पाटील, भिका पाटील आदी शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात आज सावली साथ सोडणार

Next Post

भालेर येथील श्रीमती कमलाताई पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची १२ वीत यशाची परंपरा कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add