Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हे तर गजबच : पोलिसांना हिसका देऊन शहादा न्यायालयातून सिने स्टाईलने संशयित फोर व्हीलर मधून फरार

team by team
May 9, 2023
in क्राईम
0
हे तर गजबच :  पोलिसांना हिसका देऊन शहादा न्यायालयातून सिने स्टाईलने संशयित फोर व्हीलर मधून फरार
नंदूरबार l प्रतिनिधी
चारचाकी वाहन कोटीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता तो नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांना हिसका देऊन शहादा न्यायालयातून सिने स्टाईलने आरोपी फोर व्हीलर मधून फरार झाल्याची घटना घडली आहे.
शहादा पोलीस ठाण्यात ३७९ कलम अंतर्गत अटक करण्यात आलेला संशयित ओमप्रकाश उर्फ ओसाराम जाट सरणेम लेहा ( रा. बायतु राजस्थान)यास अटक करण्यात आली होती.त्यास  शहादा न्यायालयात  काल दुपारच्या सत्रात हजर करण्यासाठी आणले असता पोलिसांना आरोपीने हिसका देऊन फोर व्हीलर गाडीत बसून फरार झाला.पूर्वनियोजित प्लॅन  आखून फोर व्हीलर गाडी कोर्ट आवारात उभी केली होती.
आरोपी पोलीसांच्या तावडीतून सुटून पोलिसाला हिसका देऊन गाडीच्या दिशेने  आरोपी  भरधाव वेगाने गेला.तोपर्यंत गाडी चालक पळण्याचा उद्देशाने गाडी सुरू करून ठेवली होती.चालत्या गाडीत आरोपी बसला व गाडी सुसाट वेगाने चित्रपट मधील एखाद्या सिन प्रमाणे कोर्ट मधून डोंगरगाव रोडाकडे  निघाली.क्षणाचाही विचार न करता पोलीस कर्मचारी गाडी मागे धावला परंतु गाडी एवढ्या सुसाट वेगाने सुटली की क्षणात नजरेआड झाली.
नंतर समजले की थोड्या अंतरावर त्या गाडीने  दुचाकी स्वार सुरेश कानजी चौधरी यांना उडविले.त त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरार होण्यासाठी ज्या गाडीचा वापर केला त्या गाडीला नंबर प्लेट नसल्याने गाडी कुठली कोणाची समजू शकले नाही.याप्रकरणी उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा खरेदी विक्री संघ बिनविरोध

Next Post

अरे बापरे :नंदूरबार जिल्हयातील पारा पोहचला ४३.४ अंशापर्यंत

Next Post
अरे बापरे : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता

अरे बापरे :नंदूरबार जिल्हयातील पारा पोहचला ४३.४ अंशापर्यंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add