Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर बाजार समितीवर आ.शिरीषकुमार नाईक यांच्या गटाची सत्ता

team by team
April 29, 2023
in राजकीय
0
नवापूर बाजार समितीवर आ.शिरीषकुमार नाईक यांच्या गटाची सत्ता
नवापूर l प्रतिनिधी
 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७  पैकी अकरा जागांवर काँग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार निवडून आले तर भाजप पुरस्कृत शेतकरी परिवर्तन विकास पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले.
  नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७  संचालक पदासाठी ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. २८ एप्रिल ला मतदान झाले. आज नवापूर येथे मतमोजणीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शीतल महाले यांच्या नियंत्रणाखाली सकाळी आठ पासून सुरवात झाली. दुपारी पावणे पाच पर्यंत मतमोजणी पूर्ण झाली.
पहिल्या टप्प्यात व्यापारी गटातील उमेदवारांची मतमोजणी झाली त्यात भाजपच्या परिवर्तन पॅनलचे  लखन गिरधारीलाल अग्रवाल ( ४१) व गिरीश पद्माकर गावित(७३) या दोघांचा विजय झाला.
कृषी सहकारी पतसंस्था सर्वसाधारण गटातून
गंगाजी गंगाराम कोकणी (१२१) , दिनकर हुरजी गावित(१२५), धीरसिंग लालजी गावित(१२३), विनायक ठगण्या गावित (१२७), बकाराम फत्तेसिंग गावित(१३५), नवलसिंग सिंगा गावित (१२०), प्रेमलाल बापू वसावे (१३०)
कृषी सहकारी पतसंस्था, महिला राखीव गटातून
कलीबाई जयसिंग गवळी (१४५), जयश्री मधुकर नाईक (१४२). कृषी सहकारी पतसंस्था, अनुसूचित जमाती गटातून अशोक पोसल्या गावीत (१३९)
कृषी सहकारी पतसंस्था, इतर मागास प्रवर्ग तुन
आरिफ इब्राहिम बलेसरिया (१४८). हे अकरा काँग्रेस पक्षाचे शेतकरी विकास पॅनल चे उमेदवार विजयी झाले.
ग्रामपंचायत, सर्वसाधारण गटातून 
अमिता राहुल वसावे (५६९),  सुनील दिवल्या वसावे (५२३).
ग्रामपंचायत, अनुसूचित जाती, जमाती गटातून
 भालचंद्र केवजी गावित (५४१)
ग्रामपंचायत, आर्थिक दुर्बल घटक गटातून
रमिला दिलीप गावित (५४८) हे चार भाजपा पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलचे विजयी झाले.
बातमी शेअर करा
Previous Post

निकालानंतर आमदार कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांच्या जल्लोष

Next Post

शहादा बाजार समितीत असा लागला निकाल

Next Post
शहादा बाजार समितीत असा लागला निकाल

शहादा बाजार समितीत असा लागला निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add