Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्लाॅन्ट फिजिऑलाॅजी ॲंड मेटाबाॅलिजम” या संदर्भग्रंथाचे प्रकाशन

team by team
April 27, 2023
in शैक्षणिक
0
प्लाॅन्ट फिजिऑलाॅजी ॲंड मेटाबाॅलिजम” या संदर्भग्रंथाचे प्रकाशन
धडगाव l  प्रतिनिधी
येथील महाराज ज. पो. वळवी कला, वाणिज्य व विष्णु कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व वनस्पतीशास्र विभागप्रमुख तथा मुख्य लेखक प्रा. डाॅ. एच. एम. पाटील व अन्य तीन सहलेखकांनी लिहिलेल्या “प्लाॅन्ट फिजिऑलाॅजी ॲंड मेटाबाॅलिजम” या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन मध्यप्रदेशातील एम. पी. भोज विद्यापीठ, भोपाळचे माजी कुलगुरू प्रा. डाॅ. जयंत सोनवलकर यांच्या हस्ते  नुकतेच इंदूर येथे करण्यात आले.
हा  ग्रंथ  युजीसीच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे. यासाठी भारतभर विविध शहरात तसेच ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा ग्रंथ भारतातील वनस्पतीशास्र अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असे याप्रसंगी प्रतिपादन कुलगुरू प्रा. जयंत सोनवलकर यांनी केले.
 प्रा. डाॅ. पाटील यांची अजून दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. याप्रसंगी जायंटस फेडरेशनच्या अध्यक्षा ॲड. संगीता पाटील, सेंट पाॅल मॅनेजमेंट  इन्स्टिट्युट, इंदूरचे प्रा.डाॅ.अजय पाटील हेदेखील उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

शेती साहित्य चोरी करणाऱ्या तिघांना अटक,पाच लाखाचे साहित्य जप्त

Next Post

१९ शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी लागू,प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

Next Post
१९ शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी लागू,प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

१९ शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी लागू,प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add