Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नदीतून अवैध वाळू उपसा, एकास सुनावली वन कोठडी

team by team
April 26, 2023
in क्राईम
0
नदीतून अवैध वाळू उपसा, एकास सुनावली वन कोठडी

नंदुरबार l प्रतिनिधी
 नवापूर तालुक्यातील प्रतापपूर कक्ष क्र.६७ मध्ये तपासणी केली असता रंगावली नदी पात्रात अवैध वाळ उपसा करतांना अज्ञात ट्रॅक्टर आढळून आले.वनविभागाच्या पथकाने त्यांचा पाठलाग केला मात्र, वाहनासह संशयित पसार झाले.सदर क्षेत्राची तपासणी केली असता एक संशयित आढळून आल्याने यास अटक करुन काल न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची वन कोठडी देण्यात आली आहे.
वन विभागाच्या पथकाने नियत क्षेत्र प्रतापपुर कक्ष क्रमांक ६७ यात जाऊन तपासणी केली असता रंगावली नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूक करताना अज्ञात वाहन ट्रॅक्टर आढळून आले. त्याचा पाठलाग केला असता ते पसार झाले.
सदर क्षेत्रात तपासणी केली असता संशयित प्रवीण रमेश कुवर मिळून आला.त्यास अटक करून काल नवापूर न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची वन कोठडी मिळाली.वन संरक्षक धुळे व विभागीय वनाधिकारी धुळे, उपवन संरक्षक नंदुरबार सहाय्यक वन संरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली व वनक्षेत्रपाल नवापूर यांच्या नेतृत्वाखाली वनपाल बोरझर ए.एम. शेख पुढील तपास करीत आहेत. सदर कारवाईत वनपाल कामोद संजय बडगुजर, वनरक्षक अमोल गावित, वसंत कोकणी, अजय भोये, कमलेश वसावे, कल्पेश अहिरे यांनी सहभाग नोंदविला.
बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

दिल्ली येथे झालेल्या जी 20 इव्हेंट च्या क्लायमेट क्लॉक कार्यक्रमात श्रॉफ हायस्कूलचा सहभाग

Next Post
दिल्ली येथे झालेल्या जी 20 इव्हेंट च्या क्लायमेट क्लॉक कार्यक्रमात श्रॉफ हायस्कूलचा सहभाग

दिल्ली येथे झालेल्या जी 20 इव्हेंट च्या क्लायमेट क्लॉक कार्यक्रमात श्रॉफ हायस्कूलचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add