Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुरत मधील मोस्ट वॉन्टेड आरोपीला अटक तो नवापूर येथे कोठेही वास्तव्यास नव्हता : पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर

team by team
September 21, 2021
in क्राईम
0
मोस्ट वॉन्टेड आरोपीला एटीएस पथकाने नवापूर येथून केली अटक

नंदुरबार | प्रतिनिधी
गुजरात राज्यातील सुरत मधील मोस्ट वॉन्टेड आरोपी मोहम्मद अश्रफ ईस्माईल नागोरी यास सुरत येथील एटीएस पथकाने नवापूर येथून दि.१९ सप्टेंबर रोजी अटक केली अशा बातम्या काही सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आल्या होत्या परंतु सदर आरोपी हा नवापूर येथे कोठेही वास्तव्यास नव्हता व त्याच्याशी कोणाचाही संपर्क नव्हता याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि. १९ सप्टेंबर २०२१ रोजी सुरत येथील एटीएस पथकाने गुजरात राज्यातील सुरत शहरातील मोस्ट वॉन्टेड आरोपी मोहम्मद अश्रफ इस्माईल नागोरी यास नवापूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. परंतु या मागील पार्श्वभूमी वेगळेच आहे. ती अशी की आरोपी मोहम्मद आश्रम इस्माईल नागोरी याच्याविरुद्ध खंडणी अवैद्य शस्त्र बाळगणे व शरीराला विरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुरत शहरात दाखल असल्याने सुरत शहर लाल गेट पोलीस स्टेशन येथे संघटित गुन्हेगारी गुजर सिटी १९७ जानेवारी २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सदर आरोपी हा फरार  होता. फरार कालावधीत तो सौराष्ट्र धोराजी तहसील भागात काही दिवस वास्तव्यास होता. यानंतर पश्चिम बंगाल येथे तो पळून गेला होता. सदरची माहिती एटीएस पथकाला मिळाल्यानंतर त्याचा शोध घेतला असता याची माहिती आरोपीस मिळताच हावडा सुरत एक्सप्रेस नाही सदर आरोपी येत असताना नवापूर रेल्वे स्टेशनच्या हद्दीत त्याला ताब्यात घेण्यात आले व तेथून सुरत येथे नेण्यात आलं याबाबतची माहिती एटीएस पथकाचे सुरत येथील जबाबदार अधिकारी पोलीस निरीक्षक चेतन जाधव यांच्याकडून नवापूर पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये सोशल मीडिया वरील पोस्ट वर विश्वास ठेवु नये असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारचे नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पदभार स्विकारला

Next Post

पोलीसांच्या तत्परतेमुळे लंपास झालेल्या दोन दुचाकी १५ मिनिटात सापडल्या

Next Post
पोलीसांच्या तत्परतेमुळे लंपास झालेल्या दोन दुचाकी १५ मिनिटात सापडल्या

पोलीसांच्या तत्परतेमुळे लंपास झालेल्या दोन दुचाकी १५ मिनिटात सापडल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add