Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीसांच्या तत्परतेमुळे लंपास झालेल्या दोन दुचाकी १५ मिनिटात सापडल्या

team by team
September 21, 2021
in क्राईम
0
पोलीसांच्या तत्परतेमुळे लंपास झालेल्या दोन दुचाकी १५ मिनिटात सापडल्या
नंदुरबार | प्रतिनिधी
शहरातील धुळे रस्त्यावरील तलाठी कॉलनी परिसरातील एका हॉस्पिटल परिसरातून व कोकणीहिल परिसरातील एका बँकेच्या एटीएमजवळून दुचाकी लंपास झाल्याचे शहर वाहतूक शाखेला कळविण्यात आले.शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी तपासाची चक्रे गतिमान करत व्हॉटस् ऍप गृपवर दोन्ही क्रमांकाच्या दुचाकींचे क्रमांक टाकल्यानंतर अवघ्या १५ मिनिटात दोन्ही दुचाकी आढळून आल्याने दुचाकीमालकांनी समाधान व्यक्त करत शहर वाहतूक शाखेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

नंदुरबार येथील नितेश नाथजोगी यांची दुचाकी क्र.(एमएच ३९ के.२२७७) घेवून त्यांचे मित्र कोकणी हिल परिसरातील एचडीएफसी बँकेजवळ गेले होते.यावेळी तिथून परततांना त्यांनी दुचाकी तेथेच सोडून नजरचुकीने शेजारी असणारी दुचाकी क्र.(एमएच ३९ एए २७२१) घेवून ते परतले.यामुळे संबंधित दुचाकीस्वार यांनी एटीएम बाहेर आले असता त्यांना त्यांची दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी तात्काळ शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधला.यादरम्यान, श्री.नाथजोगी यांची दुचाकी क्र.(एमएच ३९ के.२२७७) कोकणी हिल परिसरातच राहिल्याने दुचाकी चोरीला गेल्याची समजूत करत त्यांनीही तात्काळ शहर वाहतूक शाखेशी संपर्क केला.यामुळे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी तात्काळ दखल घेवून दोन्ही दुचाकींचे क्रमांक गृपवर टाकून दोन्ही ठिकाणी पोलीस कर्मचारी रवाना केले.यातील दोन्ही नमुद दुचाकींपैकी (एमएच ३९ के.२२७७) कोकणी हिल परिसर तर (एमएच ३९ के.२२७७)तलाठी कॉलनी परिसरात आढळून आली.दोन्ही दुचाकी अवघ्या १५ मिनिटातच आढळून आल्याने दोन्ही दुचाकी मालकांचा जीवात जीव आला. पोलीस निरीक्षक मोरे यांनी तात्काळ दखल घेतल्याने दोन्ही दुचाकी परत मिळाल्याने त्यांच्या तत्परतेचे जनसामान्यातून कौतुक करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

सुरत मधील मोस्ट वॉन्टेड आरोपीला अटक तो नवापूर येथे कोठेही वास्तव्यास नव्हता : पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर

Next Post

२४ तासाच्या आत अपहृत झालेल्या मुलीचा पोलीसांनी लावला शोध

Next Post
२४ तासाच्या आत अपहृत झालेल्या मुलीचा पोलीसांनी लावला शोध

२४ तासाच्या आत अपहृत झालेल्या मुलीचा पोलीसांनी लावला शोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add