Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काकर्दे येथील खंडेराव महाराज यात्रेची जय्यत तयारी, आज ओढणार बारा गाड्यांची लांगड

team by team
April 25, 2023
in राज्य
0
काकर्दे येथील खंडेराव महाराज यात्रेची जय्यत तयारी, आज ओढणार बारा गाड्यांची लांगड
नंदुरबार l प्रतिनिधी
                   काकर्दे ता.नंदुरबार येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रा दि. २५एप्रिल २०२३  मंगळवारी  भरणार आहे. खंडेराव महाराज यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.  यात्रेची सर्व कामे पूर्ण झाली असल्याची  माहिती सरपंच पुंडलिक भापकर यांनी दिली. १९९० साली खंडेराव महाराजाच्या मंदिराचा जिर्णोद्धार लोकवणीतून करण्यात आला .
   दीडशे वर्षापासून श्री खंडेराव महाराज यात्रा काकर्दे येथे भरते, यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे बारा गाड्या तिसरी पिढीतील श्री.खंडेराव महाराज यांचे सेवेकरी प्रकाश आनंद माळी हे बारा गाडे ओढणार(लांगड)आहेत .झगा  माळी यांनी बारा गाडी ओढण्यास सुरुवात केली त्यानंतर बन्सीलाल झगा माळी तीन वर्षापासून प्रकाश माळी हे बारागाडी ओढतात प्रसिद्ध श्री खंडेराव महाराज यात्रे साठी पंचक्रोशीतील तसेच दुरवरच्या ठिकाणाहून मल्हारी मार्तंड भक्त येत असतात.
खंडेराव महाराज मंदिराला रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. मुख्य मंदिराला आकर्षक पध्दतीने सजावट केली केली जात आहे.  नातेसंबंधातील नातेवाईकाचे गावात आगमन होत आहे. यात्रेनिमित्त ग्रामस्थांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण दिसून येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

कुढावद येथे द्वारकाधीश महाराजांच्या मूर्तीची स्थापना

Next Post

आष्टे येथे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते नविन पुलाचे भूमीपूजन

Next Post
आष्टे येथे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते नविन पुलाचे भूमीपूजन

आष्टे येथे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते नविन पुलाचे भूमीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add