Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नदी नाल्याना आला पूर, गारपिटीमुळे शेतकऱ्यांना फटका

team by team
April 22, 2023
in राज्य
0
नंदूरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नदी नाल्याना आला पूर, गारपिटीमुळे शेतकऱ्यांना फटका

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला असू. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून नदीला मोठा पूर आला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याचे अंदाज आहे.

 

 

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी तळोदा तालुक्यातील रामपूर परिसरात जोरदार वाऱ्यासोबत अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रामपूर आणि परिसरात जोरदार अवकाळी पाऊस बरसला असून गारपीटही झाल्याने केळी पपई तसेच इतर फळबागा आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

 

तसेच धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून नदीला मोठा पूर आला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याचे अंदाज आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नेत्याच्या मुजोर मुलाचे कृत्य : नंदुरबार शहरात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीसाला तरुणाकडून मारहाण, कारवाई होणार का ?

Next Post

सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी उपलब्ध करुन देणार ; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post
सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी उपलब्ध करुन देणार ;  पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी उपलब्ध करुन देणार ; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add