Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : निजामपूर जवळ मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू

team by team
April 18, 2023
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी : निजामपूर जवळ मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू

नंदुरबार l प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील निजामपूर जवळ मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला भीषण आग लागली असून या आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान दोघांना नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथे एका मेणबत्ती बनवायच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दोन महिला गंभीर रित्या भाजल्या आहेत. वाढदिवसानिमित्त वापरले जाणारी आकर्षक मेणबत्ती या कारखान्यामध्ये बनवली जात होती.

यादरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही भयानक आग लागली आणि या आगीत होरपळून या चौघा महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयत मजूर हे जैताने येथील राहणारे असल्याचे समजते. मयतांमध्ये आशाबाई भैया भागवत (वय ३५) आणि राजश्री भैया भागवत (वय १५), नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत या चोघांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. चौकशीतच आगीच नेमकं कारण समोर येणार असल्याच पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी एका संशयताला ताब्यात घेतल असून, बाकीच्या जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मयत महिलांमध्ये एक अल्पवयीन मुली चाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. ही आग नेमकी कशी लागली याचा तपास आता पोलिस वेगाने करतो आहे.दरम्यान नंदूरबार येथे दाखल करण्यात आलेल्या दोघीही ८० टक्के भाजल्याने एका महिलेस उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खळबळ जनक घटना : खुनाच्या गुन्ह्यातील न्यायबंदी जिल्हा कारागृहातून झाला फरार

Next Post

मेणबत्ती कारखाना आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये

Next Post
मोठ्ठी बातमी : निजामपूर जवळ मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू

मेणबत्ती कारखाना आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add