Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; एक जखमी

team by team
April 18, 2023
in क्राईम
0
बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; एक जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी

 

शहादा-खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर फाट्याजवळ एस.टी.बसने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेंधवा येथील राकेश तुकाराम बडोले (वय २५) हे दुचाकीने (क्र.एम.पी.४६ एम.टी. ७१६४) त्यांचा मित्र विजय विक्रम चव्हाण (वय २४) यांना बसवून शहादा-खेतिया रस्त्याने जात होते. यावेळी मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या एस.टी. बस चालकाने त्याच्या ताब्यातील एस.टी.बस (क्र.एम.एच.४६ पी २१५६) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात बस चालवून सुलतानपूर फाट्याजवळ मागून दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात राकेश बडोले यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मित्रही जखमी झाला आहे. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर एस.टी.बसचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत तुकाराम मन्या बडोले यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १३४, १८६, १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जितेंद्र पाडवी करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

शिवरायांची वाघनखे, जगदंब तलवार परत करण्याबाबत ब्रिटीश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद

Next Post

वडीलांना मुलांनी केली मारहाण

Next Post
वडीलांना मुलांनी केली मारहाण

वडीलांना मुलांनी केली मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add