Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात मद्य सेवन करुन वाहन चालविल्याने ३९ जणांविरुध्द गुन्हा

Mahesh Patil by Mahesh Patil
April 12, 2023
in क्राईम
0
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत
नंदुरबार  l प्रतिनिधी
 जिल्ह्यात मद्य सेवन करुन वाहन चालविल्याने ३९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकुवा गावातील तहसील कार्यालयासमोर सेलकर जमा पावरा (रा.मनखेडी ता.धडगाव) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एई १८८०), अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील वासुदेव रायसिंग पाडवी हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. एएफ ६१४४), कवठ तालुक्यातील हापेश्वर येथील शिवाजी लखा भिल मोलगी गावातील पिंपळखुटा चौफुलीजवळ दुचाकी, धडगाव तालुक्यातील धडगाव-शहादा रस्त्यावरील पाटीलबाबा चौकात धडगाव तालुक्यातील कुकलट येथील सरपसिंग रोहिदास पावरा व आग्रीपाडा येथील किसन पिसा वळवी हे दोघे जण दुचाकी, नवापूर शहरातील जुना आरटीओ नाक्याजवळ नवापूर तालुक्यातील देवळफळी येथील विशाल उत्तम सपकाळे हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे१९ के १८७४), कुणाल भिमसिंग पगारे हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे.०५ के ८७१३), नवापूर शहरातील गांधी पुतळा रस्त्यावर शैलेश जिवनभाई वेगडा हा दुचाकी (क्र.जी.जे.१९ एएच ८५२३), नवापूर तालुक्यातील देवळफळी येथील अश्विन मार्टीन पंडीत याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे.२६ आर ६९९८), नवापूर येथील अभिजीत विनायक गावित हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे.१९ क्यू ५११०), मालय परेशभाई बुंदेला हा त्याच्या ताब्यातील दुचाकी, उच्छल तालुक्यातील सेलूड येथील जोहनाथन राजेश पाडवी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. ३९ एल ३२७४),
नवापूर तालुक्यातील खांडबार येथील चौफुलीवर निलेश जालमसिंग गावित याने त्याच्या दुचाकी, नवापूर तालुक्यातील मेहंदीपाडा येथील करण संजय कोकणी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ के १७७४), नवापूर तालुक्यातील मोग्राणी येथील अजय धरमसिंग वळवी याने त्याच्या  ताब्यातील दुचाकी, नवापूर तालुक्यातील उमरीपाडा येथील बॉबी वासु गावित याने त्याच्या ताब्यातील दुचाकी, नंदुरबार येथे राहूल राजेंद्र सेनार याने त्याच्या ताब्यातील दुचाकी, मयंक शरद बागुल याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएछ ७२२०), राहूल राजेंद्र सोनार याने त्याच्या ताब्याती दुचाकी), रोजहति संजय पाटील याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एजे २४४९), रमेश जगन मराठे याने
त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एच ६७६५), सारंगखेडा येथे नामदेव शिवराम वडार याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एस ५६४६), आपसिंग जामसिंग भील याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.३९ एस ३९५६), तळोदा येथे ठेबा आमश्या ठाकरे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ जी. ५३९७), शंकर भामटा वळवी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एए २५६८), म्हसावद गावातील चिखली फाट्याजवळ योगेश रविंद्र राठोड याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ बी ८४३२), राणीपूर फाट्याजवळ करणसिंग रमेश पावरा याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ ओ ७९५८), शहादा येथे प्रकाश तुकाराम कोळी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एए १०९१), ऋषिकेश रघुनाथ वानखेडे याने त्याच्या ताब्यातील
दुचाकी (क्र.एम.एच.३९ टी ६१३८), लवेश यशवंत शेवाळे याने त्याच्या ताब्यातील (क्र.एम.एच. ३९ के ६०११), शकील युसूफ बागवान याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ ए ०३९३), भुषण धनराज माळी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ ए ०५५२), नानाभाऊ मोतीलाल चित्रकथे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएल ०५४२), दिलीप राजू चित्रकथे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. ३९ एफजी ८४५०), सौरभ भाईदास अहिरे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ डी ३९९८), लखन अशोक भोई याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. ३९ एके ३५०६) व कनिल दिलीपकुमार बुलाणी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ केवाय ५८९४) हे सर्व ३९ जण दारु पिऊन दुचाकी चालवितांना आढळून आले. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात सदर ३९ जणांविरोधात मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे ३९ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

माणुसकी जिवंत आहे : आगीत संसाराची झाली राख, नागरिकांनी दिला मदतीचा हात

Next Post

जेरबंद करण्यात आलेला बिबट्या कोणता ?

Next Post
जेरबंद करण्यात आलेला बिबट्या कोणता ?

जेरबंद करण्यात आलेला बिबट्या कोणता ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रॉफ हायस्कूलमध्ये भूगोल विभागातर्फे “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा

श्रॉफ हायस्कूलमध्ये भूगोल विभागातर्फे “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा

August 28, 2025
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप: नवीन कार्यपद्धती जाहीर : मधुरा सुर्यवंशी

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप: नवीन कार्यपद्धती जाहीर : मधुरा सुर्यवंशी

August 28, 2025
जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन

August 28, 2025
शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस देणार: शिक्षण विभाग,क्रीडा गणवेशबाबत ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे

शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस देणार: शिक्षण विभाग,क्रीडा गणवेशबाबत ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे

August 28, 2025
रघुवंशी परिवाराचे शनिमांडळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश

रघुवंशी परिवाराचे शनिमांडळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश

August 28, 2025
अल्पसंख्यांक समाजा सोबत राष्ट्रवादी भक्कमपणे उभी : आमदार ईद्रीस नाईकवाडी

अल्पसंख्यांक समाजा सोबत राष्ट्रवादी भक्कमपणे उभी : आमदार ईद्रीस नाईकवाडी

August 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group