Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवा संघटन उभारुन समाज हितासाठी कार्य करा-ॲड.राऊ मोरे

team by team
September 20, 2021
in राजकीय
0
युवा संघटन उभारुन समाज हितासाठी कार्य करा-ॲड.राऊ मोरे

नंदुरबार l प्रतिनिधी

युवा संघटन उभारुन समाजहितासाठी कार्य करा,  युवकांना एकत्र करुन गोरगरीबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी युवकांच्या संघटना उभारणीवर भर दिला जाईल. तसेच नंदुरबार शहरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखा उभारुन युवकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे युवानेते ॲड.राऊ मोरे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे व नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवानेते ॲड.राऊ मोरे हे होते. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला पहेलवान म्हणाले की, आजचा काही युवावर्ग भरकटलेला दिसून येत असून देशाची युवा शक्तीचा र्‍हास होत आहे. युवकांनी एकत्र येवून समाजासाठी कार्य करणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांमार्फत युवकांचे संघटन उभाराले जाईल आणि आपली युवाशक्ती देश व समाज हितासाठी कशी वापरली जाईल यासाठी शहर युवक कॉंग्रेसचा प्रयत्न राहील. बैठकीस राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष कालु पहेलवान, उपाध्यक्ष लाला बागवान, सरचिटणीस अमोल पिंपळे, संघटक जितु ठाकरे, तालुका कार्याध्यक्ष प्रमोद महाजन, शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे, संजय मराठे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक, मतदारसंघाच्या क्षेत्रात शस्त्र बाळगण्यावर निर्बंध

Next Post

नंदुरबारचे सुपुत्र सिद्धेश पांडे यांनी पटकावले कजाकिस्थानमधील टेबल टेनीस स्पर्धेत कांस्यपदक

Next Post
नंदुरबारचे सुपुत्र सिद्धेश पांडे यांनी पटकावले कजाकिस्थानमधील टेबल टेनीस स्पर्धेत कांस्यपदक

नंदुरबारचे सुपुत्र सिद्धेश पांडे यांनी पटकावले कजाकिस्थानमधील टेबल टेनीस स्पर्धेत कांस्यपदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add