Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गावात पोहचली विज, ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण

team by team
April 10, 2023
in राजकीय
0
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गावात पोहचली विज,  ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण
धडगाव l प्रतिनिधी
 धडगांव तालुक्यातील नर्मदा नदी किनारी अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ भागात व शहरापासून  ४० किलोमीटर अंतरावर वसलेले भुषा या गावात भारत स्वातंञ्यानंतर ७२ वर्षात प्रथम महाराष्र्ट राज्य विज वितरण महामंडळ विभागामार्फत प्रथम गावात विज पोहचली.
भुषा हे गाव काही वर्षा पासून रस्ते, पाणी, आरोग्या, शिक्षण, विज आदी सोयी- सुविधा पासून वंचित असले तरी  भुषा गावाकडे स्थानिक प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधीनी लक्ष दिले नसल्यामुळे गाव विकासापासून कोसोदुर राहिले. गावातील युवक आधुनिक धावत्या युगात उच्च शिक्षण घेतल्यामुळे गावचे विकास होण्याच सुरवात झालेली दिसून येत. भुषा या गावात भारत स्वातंञ्यानंतर ७२ वर्षात प्रथम महाराष्र्ट राज्य विज वितरण महामंडळ विभागामार्फत प्रथम गावात विज पोहचली.
त्यामुळे भुषा गावातील खुटालीपाडा-१, खुटालीपाडा-२, हकतारा, विहिरपाडा, विमानतळपाडा, ओकायापाडा, भुषा पाॅंईट आदी पाड्यावरील ३० ते ४० लाभार्थ्यांना विजचे लाभ होईल.
 यावेळी उद्घाटन प्रसंगी  सरपंच कुशाल कुल्ला पावरा, माळ सरपंच जाड्या पावरा, लाला पावरा, नटवर पांडुरंग पावरा, दारख्या पावरा, फोपा पावरा कारभारी, मेरसिंग पावरा, बोठड्या मालसिंग पावरा, किसन अरविंद पावरा, कसा पावरा, पंडित पावरा, जेमा पावरा, गुमान खर्डे, युवराज पावरा, सुरत्या पावरा, किर्ता(भिरता)पावरा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा व सोरापाडा येथे हाय मस्ट लॅम्पचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचा समारोप

Next Post
शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचा समारोप

शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add