Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा व सोरापाडा येथे हाय मस्ट लॅम्पचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

team by team
April 10, 2023
in राजकीय
0
अक्कलकुवा व सोरापाडा येथे हाय मस्ट लॅम्पचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत सोरापाडा व अक्कलकुवा येथे हाय मस्ट लॅम्प बसविण्यात आलेत. या हाय मस्ट लॅम्पचे लोकार्पण विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी व सोरापाडा गृप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अंजु पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सोरापाडा गावात वेगवेगळ्या तीन ठिकाणी हाय मस्ट लॅंम्पचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी उपसरपंच ताराबाई तडवी, ग्रामपंचायत सदस्य अमर वळवी,काना नाईक, भिमसिंग तडवी, कुणाल जैन, संगीता पंजराळे,गणेश माळी, संतोष पेंढारकर,भाईदास सामुद्रे, इम्रान पठाण आदी उपस्थित होते.
       तसेच अक्कलकुवा शहरात हाय मस्ट लॅम्प बसविण्यात आले आहेत या हाय मस्त लॅम्पचे लोकार्पण विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, अक्कलकुव्याच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील इंदिरानगर तसेच केशवनगर येथे हाय मस्ट लॅम्पचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे , सरपंच इम्रान मकरानी, तुकाराम वळवी, माजी सरपंच अमरसिंग वळवी, बापु महिरे, किरण चौधरी, रावेंद्रसिंह चंदेल,गोलु चंदेल,लक्ष्मण साळवे, अमोलसिंह राणा, रोहीत सोनार, रोहित चौधरी,मोहसीन मक्राणी,दीपक मराठे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

ग्रंथपालन केंद्र नंदुरबार यांचा वतिने ग्रंथपालन वर्ग २०२३ चे उदघाटन

Next Post

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गावात पोहचली विज, ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण

Next Post
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गावात पोहचली विज,  ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गावात पोहचली विज, ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add