Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे भाजपातर्फे काढण्यात आली वीर सावरकर गौरव यात्रा

team by team
April 6, 2023
in राजकीय
0
नवापूर येथे भाजपातर्फे काढण्यात आली वीर सावरकर गौरव यात्रा
नवापूर l प्रतिनिधी
 भाजपा स्थापना दिन व स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा निमित्ताने नवापूर शहरातील सुमाणिक चौकातील भाजपा कार्यालयावर आज  सकाळी अकराला भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आला.  वीर सावरकर गौरव यात्रेला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी भारत माता, डॉ शामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करुन यात्रेला सुरुवात करण्यात आले.  यात्रा शहरातील सर्व मुख्य मार्गावर काढण्यात आली. यात्रेचा समारोप डॉ बाबासाहेब पुतळ्या जवळ करण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष भरत गावीत, जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, जाकीर पठाण, अजय गावीत, जयंतीलाल अग्रवाल, जितेंद्र अहिरे, जयवंत जाधव, रमला राणा, जिग्नेशा राणा, दुर्गा वसावे,  माजी नगरसेवक सुनिता वसावे,  शहर अध्यक्ष प्रणव सोनार, सप्निल मिस्ञी,निलेश प्रजापत,बाबा वाणी,घनशाम परमार,माजी नगरसेवक महेंद्र सोनार,जैनु गावीत,कृणाल दुसाने,शंभु सोनार,हेमंत शर्मा,गोपी सैन,भिमसिंग गावीत आदी भाजप चे पदधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

महाडीबीटी पोर्टल, शेतकऱ्यांना वरदान

Next Post

वनजमीन धारकांना सातबारा उतारा गट क्रमांक देण्याच्या मागणीसाठी भरत गावीत यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add