Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा शहरातील बॅटरी चोरी करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

team by team
April 4, 2023
in क्राईम
0
अक्कलकुवा शहरातील बॅटरी चोरी करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद
अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरात काही दिवसापूर्वी सीता नगर मेन रोड लगत असलेले जिया ऑटो इलेक्ट्रिक वर्कर्स बॅटरी इन्व्हर्टर सेल अँड सर्विस यांचा गोडाउन मधून नवीन व जुन्या बॅटऱ्या   अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.सुमारे 50-60 लहान मोठ्या, तसेच वाहनाची बेटरया चोरीला गेले होते सदर तपास हा पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत यांच्याकडे देण्यात आला होता.
याबाबत 24 तासात पोलिसांनी चोरटयाना जेरबंद केले. यात  जुनेद वली मोहम्मद मकरानी रा.सीतानगर, अजय उर्फ चना चिराग वळवी  रा.सीतानगर, योगेश हरीश माळी रा. सेलंबा ता.सातबारा गुजरात, आरबाज अकिल पिंजारी रा. सेलंबा, ता. सागबारा गुजरात,  मोसिन अली निसारअली मकरानी रा. मक्रानी फल्ली अक्कलकुवा तसेच दोन संशयित आरोपी फरार असून त्यांच्या शोध सुरू आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटिल, अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उप विभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, प्रभारी पोलिस निरीक्षक राजेश गावित, यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, पोलिस नाईक किशोर वळवी, अतुल गावीत, कपिल बोरसे, देवीदास विसपुते, पोलिस कॉ. गिरीश सांगळे, प्रशांत यादव, दीपक पाटिल, अविनाश रंगारे, आदिनाथ गोसावी यांचा पथकाने केली आहे. सदर आरोपी कडून 38 बॅटरी जप्त करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

धुळे जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारास अटक, जिल्ह्यासह नाशिक व धुळे जिल्ह्यातील 14 गुन्हे उघड, 63 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रयत्नांना यश: राज्य शासनाची नंदुरबार पालिकेच्या 81 कोटीच्या रस्ते प्रकल्पास मंजूरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add