Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेल्टापाणी येथे दोन गटात वाद, तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा

team by team
April 1, 2023
in क्राईम
0
शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा

नंदुरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील शेल्टापाणी येथे दोन गटात वाद झाल्याने तिघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील शेल्टापाणी येथील लालसिंग शामसिंग पाडवी यांच्या पत्नी दिलवलीबाई लालसिंग पाडवी यांनी अनिल कायसिंग वसावे याला मुलाला का मारले याचा जाब विचारला. याचा राग आल्याने लालसिंग शामसिंग पाडवी व दिवलीबाई लालसिंग पाडवी यांना अनिल कायसिंग वसावे याने काठीने लालसिंग पाडवी व दिवलीबाई पाडवी यांना काठीने मारहाण केली. याबाबत लालसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अनिल वसावे याच्याविरोधात भादंवि कलम ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोना. गुरुदेव मोरे करीत आहेत. तर लालसिंग शामसिंग पाडवी यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अनिल कायसिंग वसावे यांना लालसिंग शामसिंग पाडवी याने मोबाईल चोरी केल्याची विचारणा केली. याचा राग आल्याने अनिल वसावे यांना लालसिंग पाडवी  याने काठीने कपाळावर, कानाजवळ व डोक्यास मारुन दुखापत केली. याबाबत अनिल वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात लालसिंग वसावे याच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.वंकर वसावे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

 वैंदाणे येथे ऊसनवार पैशांच्या वादातून दगडाने मारहाण

Next Post

एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस, राष्ट्रवादी युवकतर्फे केक कापून निषेध आंदोलन

Next Post
एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस, राष्ट्रवादी युवकतर्फे केक कापून निषेध आंदोलन

एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस, राष्ट्रवादी युवकतर्फे केक कापून निषेध आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add