Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात शहादा एनसीसी कॅडेटस्चा सहभाग

team by team
April 1, 2023
in शैक्षणिक
0
आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात शहादा एनसीसी कॅडेटस्चा सहभाग
शहादा l प्रतिनिधी
    येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील 49 कॅडेट्सनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार दि.12ते24 मार्च या कालावधी दरम्यान आपदा मित्र प्रशिक्षणांतर्गत सहभाग घेतला.
      नंदुरबार येथे आपदा मित्र हा प्रशिक्षण कार्यक्रम केंद्र सरकारच्या एनडीआरएफ कडून राबविला गेला. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले होते. त्यानुसार पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील एनसीसी विभागाने सहभाग घेतला. 49 कॅडेट्सनी महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने नंदुरबार येथे पाठविण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात आपत्तीचे प्रकार, आपत्ती व्यवस्थापन, पूर- महापूर या संदर्भात माहिती, आपदा पूर्वीचे व्यवस्थापन, त्यानंतरचे व्यवस्थापन, सीपीआर प्रात्यक्षिके, धोकादायक परिस्थितीमध्ये स्ट्रेचरवरून पेशंटला ने-आण करणे,नाईट ड्रिल, बोट बनविणे-चालविणे,
त्याची प्रात्यक्षिके, सर्पदंश, भूस्खलन व्यवस्थापन, आगीचे प्रकार व बचाव कार्य, यांची प्रात्यक्षिके, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कॅप्टन एस.एल.भालेराव यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले.आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन भविष्यकाळात येणाऱ्या आपत्तीमध्ये प्रशासनास सहकार्य करण्यासह मानवी जीवन वाचवण्याचे महत् कार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.प्रशिक्षणात सहभागी कॅडेट्सचे मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा महाविद्यालयात आदिवासी क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर व्याख्यानासह प्रदर्शन

Next Post

तळोद्यात पाच जणांना मारहाण

Next Post
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

तळोद्यात पाच जणांना मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add