Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीराम नवमी निमित्त संकल्प ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

team by team
March 31, 2023
in सामाजिक
0
श्रीराम नवमी निमित्त संकल्प ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात
म्हसावद  l प्रतिनिधी
शहादा येथील सामाजिक क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने कार्य करणारी तरुणांनी स्थापित केलेल्या  *संकल्प ग्रुप* संस्थेने श्रीराम नवमी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे शहादा नगरपालिकेच्या समोरच्या मोकळ्या जागेत आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरास शहरातील व परिसरातील 151 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून विक्रम नोंदवला.
प्रारंभी श्रीराम प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रजालन सदस्यांच्या पालकांच्या हस्ते करण्यात येऊन रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. संकल्प ग्रुप तर्फे हे पाचव्यांदा यशस्वी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराला आमदार राजेश पाडवी, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मकरंद पाटील, अभिजीत पाटील, डॉ. वसंत पाटील, डॉ. राजेश जैन, विनोद जैन, अजय शर्मा,प्रा. ज्ञानी कुलकर्णी, ज्ञानेश्वर चौधरी,पत्रकार मंडळी आदी मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन संकल्प ग्रुपचे कौतुक केले.
आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण करून पुन्हा एकदा संकल्प ग्रुप लोकांच्या कौतुकास पात्र झाला आहे.असे मनोगत भेटी देणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केले. संकल्प ग्रुप तर्फे अनेक सामाजिक उपयोगी कार्य केले जात असते. धुळे येथील नवजीवन रक्त संकलन पेढी यांच्यामार्फत रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान शिबिर कार्याला शहादा येथील जळगाव जनता सहकारी बँक व एचडीएफसी बँक यांचे अनमोल सहकार्य लाभले.  सर्वांचा सहभाग व सहकार्यामुळे आज भव्य रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले. रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी संकल्प ग्रुप चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी; ना नफा-ना तोटा तत्वावर सेतू सुविधा केंद्र

Next Post

जळखे आश्रमशाळेत जळखे खो -खो प्रीमियर लीग-1 चा समारोप

Next Post
जळखे आश्रमशाळेत जळखे खो -खो प्रीमियर लीग-1 चा समारोप

जळखे आश्रमशाळेत जळखे खो -खो प्रीमियर लीग-1 चा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add