Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जळखे आश्रमशाळेत जळखे खो -खो प्रीमियर लीग-1 चा समारोप

team by team
March 31, 2023
in शैक्षणिक
0
जळखे आश्रमशाळेत जळखे खो -खो प्रीमियर लीग-1 चा समारोप
म्हसावद  l  प्रतिनिधी
डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे येथे तीन दिवसापासून खो-खो या खेळाची जळखे प्रीमियर लीग ही शाळा अंतर्गत स्पर्धा सुरू होती. आज या स्पर्धेचा  समारोप झाला.
यावेळी अंतिम सामन्यातील विजेता संघाला व उपविजेता संघाला ट्रॉफी देण्यात आली. तसेच उत्कृष्ट खेळाडूंना देखील ट्रॉफी देण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशनचे सहसचिव डॉ. राजेश सोनवणे व नंदुरबार जिल्हा खोखो असोसिएशनचे कोषाध्यक्ष मनोज परदेशी हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. राजेश सोनवणे  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भविष्यात अनेक स्पर्धेतून आपल्याला आपले नैपुण्य दाखवता येईल व यश संपादन कारता येऊ शकते.म्हणून आपला खेळ कसा उंचावता येईल यासाठी प्रयत्न करावेअसे सांगितले. या स्पर्धेत जळखे कॅपिटल या संघाने अंतिम विजेतेपद प्राप्त केले तर सातपुडा वॉरियर्स  हा संघ उपविजयी राहिला. या स्पर्धेसाठी प्रयोजक म्हणून रमेश शिंदे, सौ. ज्योती वळवी, अशोक पाटील मदत केली. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठीआश्रमशाळेच्या सर्व विकाससहयोगीनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दिपक महाजन सर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन  अनिल रौंदळ  यांनी केले होते. यावेळी प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक  प्रमोद सूर्यवंशी व माध्यमिक मुख्याध्यापक प्रविण सोनवणे इतर विकास सहयोगी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

श्रीराम नवमी निमित्त संकल्प ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

Next Post

पीएमश्री योजेने अंतर्गत विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील ८ शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add