Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण

team by team
September 19, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील गुजर गल्लीत वीज बील भरण्यास सांगितले असता याचा राग आल्याने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ विजय इंदास पाटील यांनी शहादा शहरातील गुजर गल्लीत राहणारे मणिलाल बन्सीलाल पाटील यांना वीज बील भरण्यास सांगितले . याचा राग आल्याने मणिलाल बन्सीलाल पाटील , तिलक मणिलाल पाटील व हिमालय पाटील यांनी विजय पाटील यांना शिवीगाळ करीत मारहाण केली . तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला . याबाबत विजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३५३ , ३२३ , ५०४ , १८६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपस सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप अराक करीत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

माजी सभापती सतिष वळवी यांचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उपस्थितीत भाजपात प्रवेश

Next Post

तळोदा तालुक्यात विधी सेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

Next Post
तळोदा तालुक्यात विधी सेवा समितीच्या वतीने  कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

तळोदा तालुक्यात विधी सेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add