Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी प्रल्हाद सोनवणे

team by team
March 28, 2023
in राजकीय
0
आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी प्रल्हाद सोनवणे
म्हसावद l   प्रतिनिधी
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष , ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नेताजी सुभाषचन्द्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांची निवड करण्यात आली.  आदिवासी कोळी महासंघ संस्थापक अध्यक्ष माजी कैबिनेट मंत्री डॉ.दशरथ भांडे यांनी आदिवासी कोळी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी फेर नियुक्ती केली.
      प्रल्हाद सोनवणे, माजी कैबिनेट मंत्री डॉ दशरथ भांडे  यांच्या मार्गदर्शनाने आदिवासी जमात बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाण,  वैधता प्रमाण पत्र मिळावे तसेच आदिवासी जमात बांधवांच्या नविन पिढीच्या उज्वल भविष्यासाठी सतत निस्वार्थ कार्य करीत असतात, आदिवासी कोळी महासंघ,  आदिवासी संघर्ष समितीच्या माध्यमातून आदिवासी कोळी समाजाचे विविध प्रश्न न्यायालयीन लढा असो वा रस्त्यांवरील आंदोलने , मोर्चे, तसेच  मंत्री महोदय, आमदार,  खासदार लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांच्या माध्यमातून  आदिवासी जमात बांधवांना न्याय, हक्क ,अधिकार  आरक्षण मिळावे त्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडत असतात या त्यांच्या समाज कार्यामुळे अकोला येथील बैठकीत माजी कैबिनेट मंत्री डॉ. दशरथजी भांडे  यांनी प्रल्हाद सोनवणे यांची आदिवासी कोळी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी फेर नियुक्ती करुन नियुक्ती पत्र दिले.
प्रल्हाद सोनवणे येत्या काळात  प्रमुख वरिष्ठ नेत्यांच्या  मार्गदर्शनाने जळगाव जिल्हासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात संघटनेची पूर्णरचना करुन आदिवासी समाज बांधवांना संघटीत करतील.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथील पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात जागतिक हवामानदिन साजरा

Next Post

गणेश खर्डे यांची बिरसा फायटर्स राज्य उपाध्यक्ष पदी निवड

Next Post
गणेश खर्डे यांची बिरसा फायटर्स राज्य उपाध्यक्ष पदी निवड

गणेश खर्डे यांची बिरसा फायटर्स राज्य उपाध्यक्ष पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add