Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी सभापती सतिष वळवी यांचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उपस्थितीत भाजपात प्रवेश

team by team
September 18, 2021
in राजकीय
0
माजी सभापती सतिष वळवी यांचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उपस्थितीत भाजपात प्रवेश
नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तळोदा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांचावर विश्वास ठेवत तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती तथा सतिष वळवी यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस,माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल,भाजपा  जिल्हाअध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी ,प्रदेश सदस्य दिपक  पाटील यांचा उपस्थितीत भाजपा मधे प्रवेश केला.या वेळी त्यांना पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुक्यातील सुसरी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत माजी आ.उदेसिंग पाडवी यांचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

Next Post

शहादा येथे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण

Next Post

शहादा येथे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add