Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

team by team
March 26, 2023
in राजकीय
0
अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

मोलगी ता.अक्कलकुवा | दि.२६| वार्ताहर

अक्कलकुवा शहरातील कुंभार गल्लीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आ.आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून भुमीगत गटारीचे भूमिपूजन करण्यात आले.
अक्कलकुवा शहरातील कुंभार गल्ली भागात अनेक वर्षा पासुन नागरिकांना गटारीची समस्या भेडसावत होती.त्यामुळे नागरिकांची नवीन गटारीची मागणी होती गटारीची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आ.आमश्या पाडवी यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून गटारीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.या गटारीच्या बांधकामाचे भूमिपूजन आ.आमश्या पाडवी,जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच अल्पसंख्याक विभागा मार्फत अक्कलकुवा शहरातील मुन्शीफळी, दर्गा रोड, जमादारफळी,सीतानगर, मक्राणी फळी,मिठाफळी येथे सौर ऊर्जेवर चालणारे पथ दिवे बसविण्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अक्कलकुवा ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच उषाताई बोरा उपसरपंच इम्रान मकरानी ज्येष्ठ नेते पृथ्वीसिंह पाडवी, रवींद्र चौधरी,मनोज डागा, छोटु हाश्मी, गुलामकादर बलोच, जयप्रकाश परदेशी, दीपक वळवी, अमरसिंग वळवी, कान्हा नाईक, किशोर ठाकुर, रावेंद्र सिंह चंदेल, रोहित चौधरी, रोहित सोनार, किरण चौधरी, भटू बोरा,नासीर बलोच, कुलदीप टाक, मोहसीन मक्राणी,ग्राम विकास अधिकारी के.के.पावरा, आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post

हमखास उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीने उंचावले सौदागर पांडव यांचे जीवनमान

Next Post
हमखास उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीने उंचावले सौदागर पांडव यांचे जीवनमान

हमखास उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीने उंचावले सौदागर पांडव यांचे जीवनमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add