Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास अधिकार्‍यांवर सदोष मनुष्वधाचा गुन्हा दाखल करणार : भाजपा नेते डॉ.विक्रांत मोरे यांचा ईशारा

team by team
March 25, 2023
in राजकीय
0
नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास अधिकार्‍यांवर सदोष मनुष्वधाचा गुन्हा दाखल करणार : भाजपा नेते डॉ.विक्रांत मोरे यांचा ईशारा

नंदुरबार| प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यावरील खड्डयांनी गेल्या वर्षभरात अनेकांचे जीव घेतले आहे. याबाबत अनेकदा मागणी करूनही संबंधित विभागाने याबाबत कुठलीही कारवाई केलेली नाही. येत्या आठ दिवसात सदर खड्डे न बुजविल्यास पिडीतांच्या नातेवाईकांसह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा भाजपाचे नेते डॉ.विक्रांत मोरे यांनी दिला.

नंदुरबार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुढे ते म्हणाले की, नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडून रस्ता हा नादुरूस्त गेल्या अडीच वर्षात या खड्डयांमुळे २० पेक्षा अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

अनेकदा मागणी करूनही एनएचएआयकडून साधी डागडुजीही झालेली नाही. हा रस्ता त्यांचा हद्दीत येतो. संबंधित अधिकारही कुंभकर्णाच्या निद्रेत असून त्यांना जाग करण्यासाठी आठ दिवसाचा आत सदरचा रस्ता दुरूस्त न झाल्यास या अडीच वर्षात मृत्यूमुखी झालेल्या नागरीकांच्या कुटूंबांसमवेत पोलीस ठाण्यात संबंधित अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत.

केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांनी पुर्ण देशात चांगले काम करत आहेत. मात्र महाराष्ट्रात काही निर्लज्ज अधिकार्‍यांमुळे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे नाव खराब होत आहे. संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे उभारतांना अधिकार्‍यांना फक्त महाराष्ट्राचा विसर पडल्याचा दिसतो. असा एकंदर चित्र आहे. येत्या आठ दिवसात रस्ता दुरूस्त न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक चारूदत्त कळवणकर, रिपाई आठवले गट युवाजिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र माळी यांच्यासह या रस्त्यावर मयत झालेल्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

खासदार डॉ.हीना गावित सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित, प्राईम पाईन्ट फाऊंडेशनतर्फे दिल्लीत गौरव

Next Post

विषमुक्त भाजीपाला उत्पादनाला चालना; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना

Next Post
विषमुक्त भाजीपाला उत्पादनाला चालना; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना

विषमुक्त भाजीपाला उत्पादनाला चालना; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add