Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा

team by team
March 24, 2023
in शैक्षणिक
0
अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा
म्हसावद  l   प्रतिनिधी
“NEP-2020″अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा  मनुभाई सी. दिवाण अध्यापक विद्यालय नवापूर येथे संपन्न झाली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार व एकात्मिक बाल विकास प्रकल्प जिल्हा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार्स प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी पंचायत समिती नवापूर सभापती श्रीमती बबीता नरेंद्र गावीत , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार चे  वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, अधिव्याख्याता  सुभाष वसावे, बाल विकास प्रकल्प अधिकारी  संजय कोंडार, पंचायत समिती सदस्या श्रीमती.ललिता वसावे. पंचायत समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
कार्यशाळेचे प्रास्ताविक व उद्देश  सुभाष वसावे , अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांनी केले.  संजय कोंडार , महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी नवापूर यांनी नवापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका तंत्रज्ञानात आघाडीवर असल्याचे एकूण सर्व तंत्रस्नेही आहेत असे प्रतिपादन केले.  रमेश चौधरी ,वरिष्ठ अधिव्याख्याता  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांनी नवीन शैक्षणिक धोरण  आणि अंगणवाडी सेविकेची बदलती भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
 श्रीमती अश्विनी करंके व श्रीमती हर्षना पिंगळे अंगणवाडी  पर्यवेक्षिका यांनी सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना दोन गटात वर्गीकरण करून मोबाईल द्वारा  प्रत्यक्ष  प्रात्यक्षिक करून घेतले. आणि व्हिडिओ पाहण्यामध्ये येणाऱ्या अडचणी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन व शंका समाधान केल्या. स्टार्स प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून रणजीत कुऱ्हे महिला व बालविकास  प्रकल्प अधिकारी, प्रकल्प शहादा यांनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन व  आभार अध्यापक विद्यालय प्राचार्य श्री.शेटे यांनी तर प्रशिक्षणाचे संपूर्ण नियोजन व आयोजन  विक्रम मावची गटसाधन केंद्र नवापूर यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती मेळाव्यास श्रावणीत उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

शहादा येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस उत्साहात साजरा

Next Post
शहादा येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस उत्साहात साजरा

शहादा येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add