Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : स्वस्तात घर व जमीन मिळवुन देण्याचे आमिष दाखवत २८ लाखात फसवणुक

team by team
March 21, 2023
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी : स्वस्तात घर व जमीन मिळवुन देण्याचे आमिष दाखवत २८ लाखात फसवणुक

नंदुरबार | प्रतिनिधी

 

नाशिक व विसरवाडी येथे स्वस्तात घर व जमीन मिळवुन देण्याचे आमिष देवुन रोख रक्कम तसेच कोर्‍या चेक वर स्वाक्षर्‍या करून ते वटवत २७ लाख ८८ हजार ५०० रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी विसरवाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नवापूर तालुक्यातील भरडु येथे राहणार्‍या कोलुबाई वळवी यांच्यासह त्यांचे मेव्हणे व बहिनीला स्वस्तात घर व जमीन घेवुन देतो असे आमिष दाखवत धेडग्या गावीत याने रोख रक्कम व कोरे चेक घेतले. धेडग्या गावीत याने त्याच्या विसवाडी येथील स्टेट बँकेच्या खात्यात सदरील चेक वटवुन घेतले.

 

 

कोलुबाई वळवी यांच्यासह त्यांचे मेव्हणे व बहिनीची फसवणुक केली म्हणुन कोलुबाई कातुड्या वळवीयांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात धेडग्या होजी गावीत रा.हळदाणी ता.नवापूर याच्या विरूध्द भादवी कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि नितीन पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव : ऊसतोड मजुराचे घर जळून खाक लाखोंचे नुकसान

Next Post

अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
१०० आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी संशोधन अधिछात्रवृत्ती मिळणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026
त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

October 31, 2026
गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

October 31, 2026
दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

October 31, 2026
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add