Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव : ऊसतोड मजुराचे घर जळून खाक लाखोंचे नुकसान

team by team
March 21, 2023
in क्राईम
0
धडगाव : ऊसतोड मजुराचे घर जळून खाक लाखोंचे नुकसान

नंदूरबार l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील त्रिशूल गावातील भुगदेवपाडा येथील ऊसतोड कामगाराच्या घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या ऊसतोड कामगाराचे घर पूर्णतः जळून खाक झाले असून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.संसार उपयोगी आणि घरातील धान्याचे नुकसान झाले आहे. लाखोंचे नुकसान या घटनेत झाले असल्याचे बोलले जात आहे.

 

 

नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या ऊसतोड कामगाराच्या घराला अचानक आग लागल्याने नुकसान झाले आहे. बामण्या लाखा वसावे असे या ऊसतोड कामगाराचे नाव असून धडगाव तालुक्यातील त्रिशूल गावातील भुगदेवपाडा येथील रहिवासी आहे. बामण्या लाखा वसावे यांच्या घराला भर दुपारी आग लागून जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बामण्या लाखा वसावे यांचे संपूर्ण कुटुंब पंढरपूर येथे ऊस तोडीच्या कामासाठी स्थलांतर झालेले आहे.

 

घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार अचानक दुपारी घरातून धुराचे लोट निघताना. आजूबाजूच्या नागरिकांना दिसून आल्यानंतर. जवळपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु बामण्या लाखा वसावे यांचे घर टेकडीवर असल्याने वाऱ्यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले.

 

 

आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तू धान्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. बामण्या लाखा वसावे यांचे संपूर्ण कुटुंब ऊसतोड कामानिमित्त गेलेले असून या गरीब परिवाराच्या घराला आग लागून उभा संसार काही मिनिटातच जळून राख झाला आहे. महसूल विभागाच्या वतीने सदर आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच वाहरीबाई सुरजसिंग पाडवी व गावकऱ्यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात सर्वाधिक १०.६१ लाख टन ऊसाचे गाळप, आयन कारखाना : हंगाम समाप्त

Next Post

मोठ्ठी बातमी : स्वस्तात घर व जमीन मिळवुन देण्याचे आमिष दाखवत २८ लाखात फसवणुक

Next Post
मोठ्ठी बातमी : स्वस्तात घर व जमीन मिळवुन देण्याचे आमिष दाखवत २८ लाखात फसवणुक

मोठ्ठी बातमी : स्वस्तात घर व जमीन मिळवुन देण्याचे आमिष दाखवत २८ लाखात फसवणुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026
त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

October 31, 2026
गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

October 31, 2026
दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

October 31, 2026
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add