Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काकर्दे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुंडलिक भापकर यांची बिनविरोध निवड

team by team
March 21, 2023
in राजकीय
0
काकर्दे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुंडलिक भापकर यांची बिनविरोध निवड
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार काकर्दे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुंडलिक शंकर भापकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ए.डी. पानपाटील होते.
 काकर्दे ता. नंदुरबार ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी २१ रोजी झाली . निवडणुकीत  खालील प्रमाणे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले.पुंडलीक शंकर भापकर, किरण शंकर मराठे,वैशाली प्रकाश माळी ,सुरेखा चंद्रसिंग पाडवी, कांतिलाल सदु भिल ,कलाबाई धनसिंग भिल ,हिराबाई युवराज माळी ,विमलबाई लाला महाजन , रेखाबाई राकेश माळी .  अडीच अडीच वर्षाच्या फार्मूलामुळे सरपंच निवडणूक घेण्यात आली. पुंडलिक शंकर भापकर यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवडणूक अधिकारी पानपाटील यांनी जाहीर केले.
निवड बिनविरोध होण्यासाठी रविंद्र बागुल, तुकाराम माळी,फारुख खाटील, कन्हैयालाल माळी, राकेश माळी,नारायण मराठे,विठोबा माळी, प्रकाश महाजन, लोटन माळी,शांतीलाल मराठे, संतोष माळी, यांनी प्रयत्न केले. निवडणूक कामे निवडणूक कामी ग्रामसेवक सूर्यवंशी  एन. डी. गायकवाड यांनी मदत केली.
बातमी शेअर करा
Previous Post

जागतिक चिमणी दिवस साजरा, सहयोग सोशल ग्रुप तर्फे बर्ड फिडर वाटप व जनजागृती

Next Post

आरोग्य शिबिरात कर्करोग तज्ञ डॉ. महेश पवार यांनी केली २७० महिलांची तपासणी

Next Post
आरोग्य शिबिरात कर्करोग तज्ञ डॉ. महेश पवार  यांनी केली २७० महिलांची तपासणी

आरोग्य शिबिरात कर्करोग तज्ञ डॉ. महेश पवार यांनी केली २७० महिलांची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add