Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ. राजेश पाडवी यांच्या प्रयत्नाने हातोडा तळोदा पाणी पुरवठा मार्ग मोकळा

team by team
March 20, 2023
in राजकीय
0
शहादा तळोदा तालुक्यातील ५९ गावांच्या शेत पाणंद रस्त्यांना मंजुरी: शेतकऱ्यांचे हित जोपासत आ.राजेश पाडवी यांच्या प्रयत्नांना यश 

नंदुरबार l प्रतिनिधी –

हातोडा- तळोदा पाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासुन प्रलंबीत होती.आ.राजेश पाडवी यांच्या पाठपुराव्यामुळे नगर विकास विभागाने केंद्र शासनाच्या राज्य जलकृती आराखडा तळोदा नगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रकल्पाच्या समावेश करून१७ मार्च २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता दिल्याने तापी पाणीपुरवठेचा लाभ तळोदेकर जनतेला होणार आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २० अभियान अंतर्गत तळोदा शहराला पाणी पुरवठा प्रकल्प म्हणून प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासाठी शासनाने २९ कोटी ५० लक्ष रुपयांची मान्यता नगर विकास विभागाने दिलेली आहे. त्यामुळे २००७ पासून  मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली हातोडा तापी पाणीपुरवठा योजना पूर्णतत्त्वास येण्याच्या मार्ग मोकळा झालेला आहे.सन २००९ साली तापी नदीतून पाणीपुरवठा करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने हातोडा तापी पाणीपुरवठा योजनेसाठी दोन कोटी रुपयाच्या निधी दिला होता.

 

 

त्यातून जलशुद्धीकरण केंद्र व पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात आले होते.आ.राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी आम्ही गुजरात सरकार महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाणीपुरवठा योजना पूर्ण तत्त्वास येण्यासाठी पाठपुरावा केलेला असून नगर विकास विभागाने केंद्र शासनाच्या राज्य जलकृती आराखडा तळोदा नगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रकल्पाच्या समावेश करून त्या १७ मार्च २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता दिली असून तापी नदीतून पाणी उचलण्यासाठी जेकवेल व्यवस्था करणे, पाईपलाईन टाकणे, वीज पुरवठा जलशुद्धीकरण करणे, आदि कामांचा समावेश करण्यात आला आहे.लवकरच सदर कामाला सुरुवात होऊन तापी पाणीपुरवठेचा लाभ तळोदेकर जनतेला होणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : वीज पडून दोन गुरांचा मृत्यू

Next Post

उपचार न केल्याने गरोदर महिलेचा मृत्यू , डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल

Next Post
आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

उपचार न केल्याने गरोदर महिलेचा मृत्यू , डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add