Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बापरे : २० मिनिटे गारांनी झोडपले,तुफानी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

team by team
March 17, 2023
in कृषी
0
बापरे : २० मिनिटे गारांनी झोडपले,तुफानी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार तालुक्यासह आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस तुफानी वारा आणि विजेचा कडकडाटाने अवकाळी पावसनाने झोडपले. दरम्यान नंदूरबार तालुक्यातील कोकणीपाडा व ठाणेपाडा परिसरात सुमारे २० मिनिटात गारा पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

आज दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रचंड तुफानी वारा आणि विजेचा कडकडाट आणि पावसाने हजेरी लावली.नंदूरबार तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान नंदूरबार तालुक्यातील कोकणीपाडा व ठाणेपाडा परिसरात सुमारे २० मिनिटात गारा पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरातील एकाची ८३ हजारात फसवणूक

Next Post

प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजच्या उपसा सिंचन योजनेबाबत आनंदाची बातमी

Next Post
प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजच्या उपसा सिंचन योजनेबाबत आनंदाची बातमी

प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजच्या उपसा सिंचन योजनेबाबत आनंदाची बातमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add