Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुलगुरूंच्या हस्ते भरत गावित यांच्या सत्कार

team by team
March 17, 2023
in राजकीय
0
कुलगुरूंच्या हस्ते भरत गावित यांच्या सत्कार

नंदूरबार l प्रतिनिधी
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे झालेल्या अधिसभा ( सिनेट ) सदस्यांचा व्यवस्थापन समिती एस.टी.प्रवर्ग गटातून सदस्य पदीच्या निवडणुकीत विसरवाडी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष भरत  गावित यांची बिनविरोध निवड झाली. त्या संदर्भात जळगाव येथे आयोजित जाहीर सत्कार समारंभ स्थळी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी प्रमाणपत्र देऊन अधिकृत रित्या भरत गावित हे बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित केले व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. याप्रसंगी मान्यवर, नवनिर्वाचित अधिसभा सदस्य, प्राचार्य, गुरुवर्य  आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

रामपुर घरकुल घोटाळ्याची होणार उच्च स्तरीय चौकशी, आ. आमश्या पाडवी यांनी केली होती तक्रार

Next Post

शेतक-यांच्या मोर्चाला बिरसा फायटर्सचा पाठिंबा

Next Post
शेतक-यांच्या मोर्चाला बिरसा फायटर्सचा पाठिंबा

शेतक-यांच्या मोर्चाला बिरसा फायटर्सचा पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add