Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

team by team
March 16, 2023
in राज्य
0
जूनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

नंदूरबार l प्रतिनिधी

दि.14 मार्च पासुन महाराष्ट्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी संप पुकारलेला आहे. एकच मिशन जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, व शिक्षक संघटना समन्वय समिती, नंदुरबार यांनी जूनी पेन्शन या करीता दि.17 मार्च 2023 रोजी मोर्चाचे आयोजन केलेले आहे.

सदर मोर्चा हा शांततेच्या मार्गाने फक्त पेन्शन मागणीच्या घोषणा देत निघणार आहे. सदर मोर्चा जुने पोलीस कवायत मैदान, नेहरु पुतळा, गांधी पुतळा, हाट दरवाजा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, जळका बाजार, नवापूर चौफुली व जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार असा असेल. शेवटी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या ठिकाणी मोर्चाचा समारोप करण्यात येईल, असे अध्यक्ष व पदाधिकारी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबार यांच्याकडून जाहिर करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दरोडा उघडकीस आणल्याबद्दल जिल्हा पोलीसांचा भालेर वासीयांनी केला नागरी सत्कार

Next Post

दुःखद घटना : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Next Post
दुःखद घटना : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

दुःखद घटना : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add