Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

14 मार्च पासूनच्या बेमुदत संपात प्रहार शिक्षक संघटना 100 टक्के सहभागी होणार : जिल्हाध्यक्ष  गोपाल गावीत 

team by team
March 14, 2023
in राजकीय
0
14 मार्च पासूनच्या बेमुदत संपात प्रहार शिक्षक संघटना 100 टक्के सहभागी होणार : जिल्हाध्यक्ष  गोपाल गावीत 
  नंदुरबार l  प्रतिनिधी
प्रहार शिक्षक संघटनेच्या सर्व  तालुका कार्यकारिणीस तथा प्रहार शिक्षक संघटनेच्या विचारधारेशी संलग्न शिक्षकांना सुचित करण्यात येते की , महाराष्ट्र शासनाने माहे नोव्हेंबर २००५ व त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केली आहे, सदर कालावधी २००५ नंतर रूजू झालेल्या सर्व नविन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाच लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या स्तरावर केली विविध माध्यमातून निवेदने , मोर्चा , आंदोलने राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या सदर मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न करता आज पर्यंत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्याचे निषेधार्थ राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने दि. १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप पुकारलेला आहे.
प्रहार शिक्षक संघटना ही कायम शिक्षक हितासाठी अग्रेसर असून आपल्या संघटनेचे बहुतांश सभासद हे २००५ नंतर सेवेत दाखल झालेले असल्यामुळे व कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हीच प्रहार शिक्षक संघटनेची भुमिका असल्याने राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या दि . १४ मार्च २०२३ पासून संपात महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटना १०० % सहभागी होत आहे. प्रहार शिक्षक संघटनेच्या सर्व स्तरावरील तालुकाध्यक्ष / तालुका सचिव यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या मध्यवर्ती स्थानिक पदाधिका-यांशी समन्वय ठेवून संप शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विकास घुगे, राज्य संपर्कप्रमुख राहुल मोहोर, राज्य सचिव (जि. प.) वैजिनाथ सावंत,  सचिव कृष्णा बोदेले, कार्याध्यक्ष दत्तात्रय पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली  नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई आदी पदाधिकारी यांनी केले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

14 मार्चच्या राज्यव्यापी संपास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा पाठींबा- जिल्हाध्यक्ष सतिष पाटील

Next Post

सावधान : नंदूरबार जिल्ह्यात आढळले पाच कोरोना रुग्ण

Next Post
सावधान : नंदूरबार जिल्ह्यात आढळले पाच कोरोना रुग्ण

सावधान : नंदूरबार जिल्ह्यात आढळले पाच कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add