Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनतर्फे सत्कार

team by team
March 13, 2023
in राजकीय
0
मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनतर्फे सत्कार

नंदुरबार  l प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार आणि  शिवसेना संपर्कप्रमुख  व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या नंदुरबार जिल्हा संघटकपदी सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी यांची निवड झाली. याबद्दल मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनतर्फे  कन्यादान मंगल कार्यालयाचे संचालक  संदीप चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी प्रास्ताविक केले. या सत्कार प्रसंगी कार्यक्रमास मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे  विद्यमान अध्यक्ष संजय भदाणे, कार्याध्यक्ष किरण चौधरी, उद्योजक जगदीश शितपाल, जेठमल  अंबानी,  सुरेश मंगा चौधरी, दगा चौधरी, सुनील चौधरी, प्रेमचंद राजपूत, नरताप गोसावी, भूषण ईशी, चंदू गोसावी, गणेश जावरे, किरण भोई, संतोष देवळालीकर यांच्यासह मंगळ बाजार परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

हर्षोत्सव स्पर्धेत रूचिका चव्हाण हिला प्रथम पारितोषिक 

Next Post

होळ तर्फे हवेली येथे माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण

Next Post
होळ तर्फे हवेली येथे माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण

होळ तर्फे हवेली येथे माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add