Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटारसायकल रॅली  

team by team
March 10, 2023
in राजकीय
0
नंदुरबार येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटारसायकल रॅली  

नंदुरबार |  प्रतिनिधी

नंदुरबार शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती,  माजी आ. शिरीष चौधरी मित्र मंडळ व डॉ. विक्रांत बाबा मोरे मित्र मंडळातर्फे भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

 

या रॅलीची सुरुवात शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील मोदी ग्राउंड वरून करण्यात आली.शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून तालुका क्रीडा संकुल च्या मैदानावर समारोप करण्यात आला .मोटरसायकल रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

 

 

यावेळी हाट दरवाजा परिसरात पुष्पवृष्टी करण्यात आली. रॅलीत शिवाजी महाराजांच्या जयघोष करण्यात आला.रॅलीमध्ये मोटरसायकलींसह भगवे झेंडे मोठ्या प्रमाणावर दिसून आले. रॅलीत सुमारे एक हजारावर मोटरसायकली सह युवक सहभागी झाले होते. जल्लोषात व उत्साहात  मोटरसायकल रॅली काढण्यात आली.यावेळी मा.आ.शिरीष चौधरी, डॉ. विक्रांत  मोरे आदी उपस्थीत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे शिवजन्मोत्सव साजरा

Next Post

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये

Next Post
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add