Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डोंगरगावजवळ दुचाकीसह दोन लाखाचा गांजा जप्त

team by team
March 9, 2023
in क्राईम
0
डोंगरगावजवळ दुचाकीसह दोन लाखाचा गांजा जप्त

नंदुरबार l  प्रतिनिधी

शहादा-वडगाव रस्त्यावरील डोंगरगावजवळ गांजाची वाहतूक करतांना आढळून आल्याप्रकरणी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून दुचाकीसह सुमारे दोन लाखाचा गांजा जप्पत करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील वडगाव येथील रामदास टांग्या पावरा हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवर (क्र.एम.पी. पी ८४३०) शहादा-वडगाव रस्त्यावरील डोंगरगाव गावाजवळ विना परवाना बेकायदेशीरित्या सुका गांजाची वाहतूक करतांना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख १३ हजार २३२ रुपये किंमतीचा ९ किलो ४३६ ग्रॅम वाजनाचा हिरवट सुका गांजा व ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण  १ लाख ८३ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोना विकास हिंमत कापुरे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात रामदास पावरा याच्याविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

ॲपेरिक्षातून पडल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post

होळीच्या ठिकाणी वाहन घेऊन जाण्यास अटकाव, पोलिस शिपायास मारहाण

Next Post
होळीच्या ठिकाणी वाहन घेऊन जाण्यास अटकाव, पोलिस शिपायास मारहाण

होळीच्या ठिकाणी वाहन घेऊन जाण्यास अटकाव, पोलिस शिपायास मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add