Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री.राम नवमी मिरवणुकी संदर्भात बैठक

team by team
March 7, 2023
in राजकीय
0
श्री.राम नवमी मिरवणुकी संदर्भात बैठक
 म्हसावद l प्रतिनिधी
शहादा शहरातील सिद्धीविनायक मंदिर या ठिकाणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शहादाच्या वतीने महाराष्ट्रातील क्रमांक २ ची भव्य दिव्य श्री राम नवमी निमित्त बैठक संपन्न झाली. त्या मिरवणुकीत वेगवेगळे देखावे ,झाकी दाखविण्यात येणार असून शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
त्याचबरोबर बैठकीत श्री राम नवमी मिरवणुक कार्यक्रमाच्या कार्यकारिणी गठित करण्यात आली असून अध्यक्षपदी -किरण भुला सोनवणेउपाध्यक्ष पदी- युवराज खेडकर,श्याम कुंभार सचीव- जगदीश पाटील अशी कार्यकारणी घोषीत करण्यात आली . यावेळी बैठकीत बजरंग दलाचे संयोजक लाला पाटील, जिल्हा गौ रक्षा प्रमुख राज साळी,प्रखंड संयोजक गुड्डू पवार ,प्रखंड मंत्री राधेश्याम निकम,जिल्हा आरती प्रमुख केशवजी पाठक,शहर गौ रक्षक ललीत पाटील,भाजपा शहर अध्यक्ष विनोद जैन,
जिल्हा उपाध्यक्ष दिनेश खंडेलवाल,रमाशंकर माळी,विक्की तांबोळी,पंकज सोनार,मनीष चौधरी,गोपाल गांगुर्डे,आत्माराम ठाकरे,प्रदीप चौधरी, शिवपाल जांगीड,अविनाश भोई,संजय साठे नगरसेवक,शुभम भावसार,अप्पु पाटील, भरत पाटील,किरण भोई, राजु माळी,एकनाथ चौधरी, शुभम चौधरी, कार्तिक नाईक, बाबा पानपाटील ,भुपेंद्र चौधरी, यश शिंपी, विजय लाडकर, कुणाल मोरे, विशाल वाडीले ,चेतन चौधरी, कुणाल भावसार, भुषण शिरसाठ, बीट्टू शिंपी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

बोरद येथील भोंगऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल

Next Post

पावसाळी वातावरणातही शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे वृक्षपुजनासह होलिकोत्सव

Next Post
पावसाळी वातावरणातही शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे वृक्षपुजनासह होलिकोत्सव

पावसाळी वातावरणातही शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे वृक्षपुजनासह होलिकोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add