Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे वृंदावन कॉलनीत शिक्षकांचा गौरव

team by team
September 17, 2021
in सामाजिक
0
रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे वृंदावन कॉलनीत शिक्षकांचा गौरव
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील  रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे श्रॉफ हायस्कूलचे शिक्षक हेमंत पाटील तसेच क्रीडाशिक्षक गोपाल चव्हाण या दोघांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
 वृंदावन कॉलनीतील वृंदावनचा राजा गणेश मंडळात रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठान तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रॉफ हायस्कूलचे शिक्षक हेमंत पाटील तसेच क्रीडाशिक्षक, गुणवंत खेळाडू गोपाल चव्हाण या दोघांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र ,शाल, गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
          प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले की बुद्धीची देवता असलेल्या गणरायाच्या साक्षीने या दोन्ही शिक्षक बांधवांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून रामभाऊ पाटील स्मृति प्रतिष्ठान मार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे प्रतिष्ठान मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात असे त्यांनी सांगितले.
   यावेळी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण पाटील ,उषाबाई पाटील ,प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील, बी. के. पाटील, प्राचार्य डी. एस.पाटील, पुरुषोत्तम पाटील , अभियंता  भाऊसाहेब,मोहन पाटील,  वाघ,रमेश पाटील,संजय शिंदे, अजित जैन, प्रशांत पाटील, अविनाश पाटील, जयराम राजस्थानी महाराज, पी.एम .पाटील, अनिल पाटील, डॉ प्रसाद पाटील, ऋतिक चव्हाण यांच्यासह कॉलनीतील सदस्य उपस्थित होते. यावेळी महाआरती करून, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

कार्यकर्त्यांनी विरोधकांची चिंता करू नये जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच झेंडा- माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

Next Post

तळोदा येथे प्रवासी महासंघाच्या सुचना फलक व प्रवासी महासंघाचे डिजिटल बँनरचे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add