नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयाचे नेते माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, यांची शिवसेना नंदुरबार व धुळे लोकसभा सपर्क प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक रविंद्र पवार, प्रमोद शेवाळे, चेतन वळवी, हंसराज जगताप, राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष नितीन जगताप, प्रताप जगताप, पिटर पाटील, ग्रा.प. सदस्य रुपेश जगताप, समिर पवार, विकास पवार, चंद्रकांत युवराज पाटील, प्रफुल खैरणार ,धिरज गांगुर्डे, सागर चित्ते, मनोज सुर्यवंशी, पुष्कर सुर्यवंशी, राहूल राजपुत, राहूल मंडलीक, कल्पेश पाटील, जयेश चौधरी, मिलींद जाधव, मोहन मराठे, आकाश पाटील, दिपक साळी, गणेश पाटील, राकेश मराठे, ऋषी पाटील, दिपक जाधव, पृथ्वजीराज राजपुत, हितेश पाटील आदी उपस्थित होते.








