Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित आजपासून तीन दिवस जिल्हा दौऱ्यावर, करणार विविध विकास कामांचे भूमिपूजन

team by team
March 4, 2023
in राजकीय
0
राज्यातील सर्व आश्रमशाळा, वसतीगृहांना देणार स्वमालकीच्या शासकीय इमारती : डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते तीन दिवस विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
ना. गावित हे दि. ३ रोजी रात्री ११.१५ वाजता चित्रकुट बंगला मलबार हिल येथून शासकीय वाहनाने मुंबई सेंट्रलकडे प्रयाण केले. तसेच रात्री ११.५० वाजता मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानक येथून नंदुरबारकडे प्रयाण करणार केले. ना.डॉ.विजयकुमार गावित हे दि. ४ मार्च रोजी सकाळी ८.३३ वाजता नंदुरबार रेल्वेस्टेशनवर आगमनानंतर निवासस्थानाकडे प्रयाण झाले. १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण पाणी पुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत बैठक तसेच घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम आढावा बैठक घेणार आहेत. ११ वाजता जिल्हा नियोजन विभागाच्या खर्चाबाबत आढावा बैठक घेणार आहेत.
तर दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अनुकंपा तत्वावर नियुक्ती संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. दु. ३ वाजता नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भुमीपूजन व मुलींच्या आश्रमशाळा इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. दु.४.३० वाजता वाघाळे ता.नंदुरबार येथे मुलींच्या आश्रमशाळा वस्तीगृह इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम होणार आहे. सायं ६ वा खोक्राळे ता.नंदुरबार येथे आश्रमशाळा मुलींचे वस्तीगृह इमारतीचे भुमीपूजन करण्यात येणार आहे. तसेच दि. ५ मार्च रोजी रविवार दु.१२ वा. ना. डॉ. गावित हे बांगड परिवाराच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. १२.३० नंदुरबार येथील सिंधी समाजाच्या वार्षिक मेला उत्सवास उपस्थिती देणार आहेत.
तसेच दुपारी ३ वाजता शहादा तालुक्यातील कळबू येथे उपस्थिती लावणार आहेत. दि. ६ मार्च रोजी १० वाजता ना.डॉ.विजयकुमार गावित हे नंदुरबार तालुक्यातील तलवाडे खु. येथे सभा मंडप कामाचे भुमीपुजन करणार आहेत. ११ वाजता इंद्रीहट्टी ता.नंदुरबार येथे जल जीवन मिशन योजनेच्या कामाचे भुमीपूजन करणार आहेत. दुपारी १२ वाजता खर्दे ता.नंदुरबार येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भुमीपूजन करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे होलिका उत्सवास उपस्थिती लावणार आहेत. दि. ७ मार्च रोजी ना. डॉ. गावित ११ वा. नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे गॅस वाटप मेळाव्यास उपस्थिती लावणार आहेत. ना. डॉ. विजयकुमार गावित हे रात्री ८.५० वाजता. नंदुरबार येथून रेल्वेने बोरिवली मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाची आत्महत्या, तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अंधश्रद्धा व विज्ञान या विषयावर सुवर्णा जगताप यांचे व्याख्यान

Next Post
अंधश्रद्धा व विज्ञान या विषयावर सुवर्णा जगताप यांचे व्याख्यान

अंधश्रद्धा व विज्ञान या विषयावर सुवर्णा जगताप यांचे व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add