Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त स्वच्छता अभियान

team by team
March 2, 2023
in सामाजिक
0
नंदूरबार येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त स्वच्छता अभियान

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरात 1मार्च रोजी थोर समाजसुधारक व थोर निरूपणकार महाराष्ट्रभुषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्माला शंभर वर्ष पुर्ण होत असुन त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता अलिबाग जि रायगड यांचे संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादुत पद्मश्री डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरनेने व डॉ श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने

 

 

नंदुरबार शहरात खोडाई माता मंदिर परिसर, अंधारे स्टॉप, महाराणा प्रताप पुतळा, बस स्टॅन्ड परिसर व कृषी उत्पन्न बाजार समिती रोड ते जगतापवाडी चौफुली पर्यंत स्वच्छता करण्यात आली.

 

 

 

जिल्ह्याभरात आज शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, दोंडाईचा, खेतिया व सोनगढ येथेही स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानात प्रतिष्ठानचे 539 श्रीसदस्य सहभागी झाले.असुन त्यात 25 कि मीटरचे दुतरफा रस्ते स्वच्छ केले व 54 टन कचरा संकलन करून 17 ट्रॅक्टर व 3 घंटा गाडीच्या साहाय्याने शहराच्या बाहेर डांपिंग ग्राउंडवर टाकण्यात आला.

 

डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक सेवादयी समाजभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान असुन . आत्ता पर्यंत जिल्ह्यात वृक्ष लागवड व संवर्धन, स्मशानभूमी व कबरस्थान स्वच्छता, रक्तदान शिबीर, विहीर व बोरवेल जलपूर्भरण, प्रोढसाक्षरता वर्ग व गरजू विध्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी विविध समाजहिताचे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

 

स्वच्छता अभियानाचे ठळक वैशिष्ट्ये
प्रतिष्ठानच्या श्रीसदस्य संख्या एकूण -539
स्वच्छता केलेल्या दुतर्फा रस्त्याची लांबी -25 कि मी
संकलन केलेला कचरा -54 टन

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त शहादा येथे स्वच्छता अभियान

Next Post

गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे निषेध

Next Post
गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे निषेध

गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add