Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

समशेरपुर येथील साखर शाळेला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

team by team
February 27, 2023
in राज्य
0
समशेरपुर येथील साखर शाळेला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

नंदूरबार l प्रतिनिधी

समशेरपुर येथील आयान शुगर,(साखर शाळा) ऊस तोडणी मजुरांचे मुलांसाठी सुरू केलेल्या साखर शाळेला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी भेट दिली. शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
स्थलांतरीत ऊस तोडणी मजुरांची मुले शिक्षणापासुन वंचित राहत होती. त्यासाठी आयान कारखान्याने 2021 पासुन कारखाना साईटवर व प्रकाशा येथे साखर शाळा सुरू केली. कारखान्याचे जनरल मॅनेजर पद्माकर टापरे व शेतकरी अधिकारी ए.आर.पाटील, लेबर ऑफीसर गोविंद भगत यांनी श्रीमती खत्री यांचे स्वागत केले आणि शाळेबाबत माहिती दिली.
रामदास पाटील व त्यांचे सहकारी साखर शाळा चालवत असुन या साखर शाळेत पहिली ते पाचवीचे एकुण 325 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत असुन त्यांना रोज शिक्षणासोबत कला, खेळ इ.चे देखील ज्ञान दिले जाते. सोबतच रोज खाऊ वाटप केले जाते. सदर साखर शाळेस जिल्हाधिकारी श्रीमती.मनिषा खत्री मॅडम यांनी भेट दिली असुन कारखान्याचे कौतुक देखील केले.
साखर शाळेचा सन -2022-23 चा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला यास विद्यार्थ्यांचा कार्यक्रमास अतिशय चांगला उत्साह दिसून आला. त्यांना पारितोषिके देण्यात आली. जेवन देण्यात आले. या वेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर  पद्माकर टापरे, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत चोवरे, केद् प्रमुख सुरेश वानखेडे, शेतकी अधिकारी ए.आर.पाटील व कारखान्याचे अधिकार व कर्मचारी , ऊस तोडणी मजुर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी व साखर शाळेसाठी रामदास पाटील व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले. त्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व वंचित ऊस तोडणी मजुरांचे मुलांचे शिक्षणाची सोय केली त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले त्या बद्दल आयान कारखाना प्रशासनाचे कौतुक केले.
बातमी शेअर करा
Previous Post

ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये नवापुर वॉरीयर्स विजेता, भरत गावित यांच्या हस्ते बक्षीस वाटप 

Next Post

जिल्ह्यात कामगारांची नोंदणी करणार; विविध योजनांच्या लाभ देण्यासाठी मेळावे घेणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post
शेतकर्‍यांच्या वारसदारांना मदतीचे धनादेश पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप

जिल्ह्यात कामगारांची नोंदणी करणार; विविध योजनांच्या लाभ देण्यासाठी मेळावे घेणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add